लेखसंग्रह
RAM, अर्थात ‘रॅम्डम अक्सेस मेमरी’..
Category:
लेखसंग्रहकाल दहावीचा निकाल लागला. जवळपास २०० च्या आसपास मुलांना १०० टक्के मार्क्स मिळाले हे वाचून खुप छान वाटलं. त्या सर्व हुशार मुलांचं अभिनंदन. या मुलांबद्दल कौतुक असलं तरीही माझ्या दुसऱ्या मनात कुठेतरी काळजीची पालही चुकचुकली.
June 14, 2017