oldsite
भ्रष्टाचारावर उपाय आहे, पण तो करायची आपली तयारी आहे काय?
Category:
लेखसंग्रहआपल्या जीवावर निवडून आलेल्या राज्यकर्त्यांकडून आणि आपल्याच पैशांवर मिळणाऱ्या सातव्या-आठव्या वेतन आयोगाच्या पगारावर पोसली जाऊनही पुन्हा आपल्यालाच लुबाडायला तयार असणाऱ्या नोकरशाहीकडून आपण ‘डंके की चोट’पर नागवले जातोय हे कळतंय, पण आता नेमकं काय करावं, हे न कळल्याने निर्माण झालेल्या असहाय्यतेतून, सार्वजनिक यंत्रणाविषयीची सामान्य जनतेच्या मनातली पराकोटीची चीड मी गेले दोन-तिन दिवस अनुभवतोय. या सर्वाॅचा मला एकच प्रश्न होता, की हे संपणार आहे की नाही? संपणार असेल, तर कधी? आणि कसं?… हेच सुचवणारा माझ्या ‘अस्वस्थ मन’ या नविन सदरातील पहिला लेख.
श्री दत्तगुरु जन्मकथा
Category:
लेखसंग्रहश्री दत्तगुरु जन्मकथा
Category:
लेखसंग्रहमाझी माणसं – शाम्या ‘द बेकुफ’
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्री -डिग्री ला शाम्या माझ्या सोबत होता . बी . एस सी . पर्यंत कॉलेजात हुंदडून एम .एस . सी साठी . औरंगाबाद ला गेला . त्यानंतर म्हणजे बारा पंधरा वर्षा नंतर भेटत आहे . माझा फोन नम्बर कसा मिळवला कोणास ठाऊक ? पण श्याम्या असले चमत्कार करू शकतो !
श्री रेणुका जगदंबा जन्मकथा
Category:
लेखसंग्रहश्री रेणुका जगदंबा जन्मकथा
Category:
लेखसंग्रह