पुन्हा नवी झेप घे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामित्रांनो, “पुन्हा नवी झेप घे ” ही मराठी प्रेरणादायी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
June 29, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामित्रांनो, “पुन्हा नवी झेप घे ” ही मराठी प्रेरणादायी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
June 29, 2018
Category:
कथा साहित्य - ललितया गोष्टीचा पुढचा भाग….
“Veg or Non-veg ?” कोणीतरी विचारत होतं. त्याबरोबर सुरेशने वर्तमान पत्र बाजूला सारून पाहिंलं. एक एयर होस्टेस विचारत होती.
“veg !” त्याने उत्तर दिलं. त्या हवाई सुंदरीने शाकाहारी खाद्यपदार्थाचं पाकीट ढकलगाडीतून डाव्या हाताने काढून सुरेशच्या सीटसमोर असलेल्या मेक शिफ्ट टेबलावर ठेवलं. ढकलगाडी पुढे रेटत ती निघून गेली. कांही काळ सुरेश विचारांत पडला. त्याच्या डोक्यात लख्खकन वीज चमकली. तिने आपल्या डाव्या हाताने खाण्याचं पाकीट दिलं होतं. डावखुरी ! खाऊन झाल्यावर तो विमानाच्या मागल्या भागात गेला. ती तिथे इतर होस्टेस बरोबर कामात होती.
June 29, 2018
Category:
लेखसंग्रहशासन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे पण कचरा एकत्रितपणे ठेवण्याची जबाबदारी मात्र नक्कीच नागरिकांची आहे. सरकार कुठे पुरे पाडणार? शाळेत मुलाला स्कूटरने सोडायला जातांना वडीलच पचकन रस्त्यात थुंकतात मग मुलगाही तेच अनुकरण करणार. आपण पृथ्वीला धरणीमाता म्हणतो, मग तिच्यावर थुंकायचं धाडस तरी कसं होतं?
June 28, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकामित्रांनो, “हारूनी पाहू या , जिंकुनी पाहू या ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे.
June 28, 2018
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 28, 2018
Category:
साहित्य - ललितमाणसाला देवाने जन्म दिलाय की नाही माहित नाही, पण देवाला मात्र माणसानेच जन्म दिलाय, हे पुरातन सत्य या वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळालं. यात कोणताही धर्म अपवाद नाही. देवांच्या या जन्माची आणि त्यांच्या बारशाची आणि त्यांच्या उत्सवी वाढदिवसांच्या चित्तरकथा मी सध्या लिहितोय.
June 27, 2018
Category:
कथा साहित्य - ललित“लक्ष्मी“ असं तिचं नांव होतं. लक्ष्मी म्हणजे संपत्तीची देवी. कौतुकाने त्या नावाचं रूपांतर ‘लक्की’ – इंग्लिशमध्ये “सुदैवी’’ किंवा “नशीबवान” असं झालं. हे नांव सोपं, सुटसुटीत आणि लक्षांत रहाण्यासारखं होतं. तिच्या वडलांना – श्री.रंगनाथ पै यांना ते समर्पक वाटलं होतं. तिच्या आधी जन्मलेली चार मुलं बाल्यावस्थेत मरण पावली होती. सहाजिकच तिच्या आईवडलांना तिच्यावर जास्त माया होती शिवाय तिच्या जन्मानंतर रंगनाथ पै यांच्या हाटेलच्या धंद्यात भरभराट झाली आणि ते अधिक श्रीमंत झाले.
June 26, 2018
Category:
साहित्य - ललितस्पायडरमॅन पिक्चर पाहिल्यानंतर आपल्या अंगी अचाट करामती करता येण्यासारखी स्पायडरमॅन, ही मॅन, शक्तीमॅन किंवा हनुमॅन यांच्याप्रमाणे कुठलीही शक्ती नाही या विचाराने थोडा न्युनगंड आला होता. पण जवळ काहीही आॅप्शन नसल्याने तो ही थोडया दिवसांनी गेला आणि मी पुन्हा नॉर्मल झालो.
June 26, 2018
Category:
साहित्य - ललितभारताच्या निकोबार बेटा पासून पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती ! सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे ! भारतीय आणि चीनी लोक मात्र ‘अक्षय तारुण्य ‘ देणाऱ्या वनस्पतीच्या शोधात येथे यायचे !
June 26, 2018
Category:
नॉस्टॅल्जिया साहित्य - ललितझिरो कट ! आता पुन्हा या फॅशनची चालती आहे ! कानाच्या वर चार बोटाच्या पट्ट्यातले केस या कानापासून व्हाया मानगूट ते त्या कानापर्यंत झिरो मशीनने काढून टाकतात. ट्रॅकटरने शेत नागरल्यासारखं दिसत ! त्यात एक ठळक पाय वाट पण बरेचदा केली जाते ! टाळू वर केसांचं ‘ओयासिस’ तसेच ! या ‘ओयासिसचे पुन्हा व्हेरिएशन्स आहेतच, मागे, पुढे नायतर उभे शिंगा सारखे !
June 26, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti