लेखसंग्रह

नाजायज पुल आणि लावारीस मुंबैकर

Category:

 

मला वाटतं, की या मुंबईतली गेल्या चार-पाच दशकात अस्तित्वात आलेली बहुतेक प्रत्येक गोष्ट अनौरस आहे. एकेकाळच्या ‘मुंबाई’ला, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी ‘मुंबाबाय’ नांवाची वेश्या बनवून तिला शांघायची लाली, कॅलिफोर्नियाची पावडर आणि सिंगापूरची सिंगापुरची टिकली लावून वेश्येच्या रुपात जगाच्या बाजारात उभी करून आणि तिच्याशी शय्यासेबत करायला देश आणि विदेशातून वखवखलेले बोलवायचे, हे गेली अनेक वर्ष सुरू आहे.

  July 5, 2018


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गावगुंड

Category:

 

आमच्या गावी एक सार्वजनिक कुत्रा होता. आम्ही सगळेजण त्याला गावगुंड म्हणत असू. तपकिरी रंग आणि काळसर तोंड असलेला हा गावगुंड गावातल्या सगळया मोकाट कुत्र्यांचा बादशहा होता. वैयक्तिक पाळलेली कुत्रीही याच्यासमोर अंगापिंडाने किडमिडीत वाटायची. शहाणी कुत्री तर याच्या सावलीलाही यायची नाहीत.

  July 5, 2018


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

पुन्हा वाटते पाऊस व्हावे

Category:

 

“पुन्हा वाटते पाऊस व्हावे ” ही मराठी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.

  July 5, 2018


लेखसंग्रह

महाराष्ट्रासमोर जलसुरक्षेचे बिकट आव्हान

Category:

 

महाराष्ट्रामध्ये सरासरी ५० इंच पाऊस पडतो आणि तरीही पाण्याची टंचाई भासते. कारण आपले पाण्याचे व्यवस्थापन चांगले नाही. उपलब्ध होणा-या पाण्यातून ९० टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते. शेतीला पाणी देण्याची प्रवाही पद्धत फार चुकीची आहे. ती बदलली आणि शेतातल्या पिकांना ठिबक सिंचनाने पाणी दिले तर पाण्याची मोठी बचत होणार आहे. २० टक्के पाण्यामध्ये ठिबक सिंचनाने तेवढेच क्षेत्र भिजू शकते आणि पाटबंधारे योजना तसेच विहिरी यातील पाणी यांची मोठय़ा प्रमाणावर बचत होऊ शकते.

  July 4, 2018


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

या गर्दीतून जाता जाता

Category:

 

मित्रांनो, “या गर्दीतून जाता जाता ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे.

  June 29, 2018