मांसाहार आणि आयुर्वेद …..
Category:
लेखसंग्रहआयुर्वेद हा मांसाहाराबद्दल काय म्हणतो ते पाहूया ….आयुर्वेदाच्या जवळ जवळ सर्व ग्रंथांमध्ये मांसाहाराचे सविस्तर वर्णन केले असून काही ठिकाणी तो प्रशस्त मानला आहे…. सामान्य जीवनात पूर्वी मांसाहार सामान्य होता असे ढीगभर संदर्भ आढळतात …
February 10, 2019