वासनेतील तफावत
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 8, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 8, 2019
Category:
लेखसंग्रहगेल्या जवळपास तीन दशकांपासून अशांतता, हिंसाचार, दहशतवादी हल्ले यांमुळे ग्रस्त असणार्या काश्मीर खोर्यातून एक अभिमानास्पद आणि दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. काश्मीर खोर्यातील महत्त्वाचा जिल्हा असणारा बारामुल्ला हा जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. आता ‘बारामुल्लापॅटर्न’ चा वापर करून काश्मीर खोर्यातील चार महत्त्वाच्या जिल्ह्यातही असे यश मिळवणे गरजेचे आहे.
February 8, 2019
Category:
लेखसंग्रहसकाळी सकाळी उठूनचहारुपीविषाचा प्याला तोंडाला लावण्यापेक्षा आपण एक बिनविषारी आणि आरोग्यपूर्ण चहा उर्फ “कषाय” बघूया …भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाणारे सर्व मसाले खूप अभ्यासपूर्ण आहेत ….त्यातलेच काही घटक वापरून आपण कषाय कसा बनवू शकतो हे पाहूया.
February 7, 2019
Category:
नॉस्टॅल्जिया साहित्य - ललितआता मात्र दिवस पार बदललेत. रस्त्यावर फक्त अनोळखी गर्दी, गर्दी आणि गर्दी. ओळखीचे चेहरे शोधावे लागतात. अठरा पगड जातीतील आणि वेगवेगळ्या प्रांतातून आलेली माणसे ओसंडून वाहत आहेत. प्रत्येकाचे वागणे वेगळे. मराठीपण कधीच संपून गेले.
February 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 7, 2019
Category:
लेखसंग्रहपुणे हे फुलांचे माहेर घर झाले.पुण्याची फुले भारतातील सर्व प्रमुख फुलं बाझारसह जगभरातील फ्लॉवर मार्केट मध्ये जाणार.या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने दीड कोटी गुलाब पुष्प पुष्प प्रिमिंचे दिलं खुश करणार.व्हॅलेंटाईनडे च्या सस्नेह शुभेच्छा!
February 7, 2019
Category:
साहित्य - ललित
February 7, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
February 7, 2019
Category:
लेखसंग्रहकोणत्याही देशात अनधिकृतरित्या शिरणे, हा फार मोठा अपराध समजला जातो.
अफ़गाणिस्तान,पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्याकांचे रक्षण होत नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकी मध्ये अल्पसंख्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे गरजेचे आहे. याकरता विधेयकास विरोध करणार्या राजकीय पक्षांवर दबाव टाकून त्यांना अशा नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्याला भाग पाडायला पाहिजे.
February 6, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti