निवृत्तीची वृति
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 1, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 1, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनहा मूळ अरबी शब्द फारसीद्वारें भारतात शिरलेला आहे. ग़ज़लच्या अखेरच्या शेरला मक़्ता कां म्हणतात ? तर, यानंतर गज़लाच शेवट होतो, आणि त्यानंतर शायर व श्रोते यांची ताटातूट होते. उर्दूतील हल्लीची प्रथा अशी आहे की, शायरचें गुंफलेल्या शेरला ‘मक़्ता’ म्हणतात, आणि शायरचें नांव नसलें तर त्याला केवळ ‘आ.खरी शेर’ असें म्हणतात.
August 1, 2019
Category:
साहित्य - ललितचारेकशे वर्षांपूर्वी स्पॅनिश लोकांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ‘इंकापूर्व’ लोकांनी तलावाच्या पाण्यात तरंगती घरे बांधून अशा त-हेने आश्रय घेतला. पूर्वीची दोन-तीन हजार कुटुंबाची संख्या आता पाच सहाशे कुटुंबापर्यंत आली आहे. अशी अंदाजे साठ-पासष्ट तरंगती खेडी आहेत म्हणे लेक टिटिकाकामध्ये. सगळी दहा ते बारा फूट खोल पाण्यात. तोतोरा गवत वाळवून त्याचे भारे उलट सुलट एकमेकावर पसरून व भक्कम लाकडांच्या व दोरीच्या साहाय्याने बांधून तयार केलेल्या सहा ते आठ फूट जाडीच्या चटया म्हणजे ही तरंगती खेड्याची जमीन. ही खेडी साधारण तीस ते तीनशे चौ. मीटरपर्यंत कोणत्याही आकाराची.
August 1, 2019
Category:
साहित्य - ललित
August 1, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2019
Category:
लेखसंग्रहबदलती लाइफस्टाईल, कामाचा वाढता स्ट्रेस यामुळे जगभरातील लोकांना चांगली झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इतकेच काय तर झोप येण्यासाठी लोकांना झोपेच्या गोळ्याही घ्याव्या लागत आहेत. सोबतच झोप पूर्ण झाल्याने किंवा येत नसल्याने वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजारही होत आहेत.
July 31, 2019
Category:
साहित्य - ललितगेल्या दोन दिवसान पासून सूर्य दर्शन नाही. बाहेर पावसाची रिप रिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पाऊसाची झड लागली कि मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेवून, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा अल्ल्हाद एन्जोय करतोय. काळ्या – निळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, त्या पावसाच्या रेशमी सरी, कॉफी आणि हेडफोन मधून एकू येणार ‘ रिमझिम के तराने लेके आई बरसात ‘ हे गाण!(रफी + गीतादत्त ), या क्षणा साठी मी स्वर्गसुख सुद्धा लाथाडीन!. पावसा पेक्षा पावसावरची गाणीच ज्यास्त असतील. पण या गाण्यात मी गुतलोय. मला ते खूप आवडत. कारण मलाही कोणाची तरी ‘ पहिली मुलाकात ‘ याद येत.
July 31, 2019
Category:
लेखसंग्रहआयुष्याच्या सायंकाळी सूर मनांतच सनईचे
दूर दिगंती मृदू रंगांचे मनमोहन घन मलईचे
कोण वागलें काय वाउगें त्याचा आतां विसर पडे
भलें पुटा जें आलें त्याचे सडेच मागें आणि पुढें
July 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti