साहित्य - ललित

बायको आणि मैत्रिण

Category:

 

दोन घट्ट वेण्या घालून, सोबत शाळेत येणारी शेजारची ‘निमी ‘, अचानक एके दिवशी सुंदर पौनी टेल करून येते. ‘ये तुम्ही पोर पोर, तिकडं पलीकडं खेळा’ म्हणणारी, हल्ली स्वतःच दूर जाऊन खेळते. फडतूस विनोदाला घोड्या सारखं खिंकाळून हसणारी, मंद गालातल्या गालात हसते. काल पर्यंत, ‘ये मला सायकल शिकव ना ‘ म्हणणारी, ‘चल निमे आपण सायकल खेळू, मी, शिकवतो तुला’, म्हणलं तरी, ‘नको आई रागावते अन मला काम पण आहे.’ म्हणून येण्याचे टाळते. शाळा सुटल्यावर, गरगर दप्तर फिरवून पाठीवर घेत, धूम घरा कडे पळणारी ‘निमा’, आता मात्र छातीशी वह्या पुस्तकांचा गठ्ठा धरून, ह्ळुहुळू डौलदार पावले टाकत चालते. काहीतरी तिच्यात बदलेले असत. पण काय? ते लक्षात येत नाही.

  August 2, 2019


लेखसंग्रह

कोंडुरा ….एक दिव्य अनुभव

Category:

 

त्या दिवशी मोठ्या रिक्षाने शिरोड्याहुन सकाळी निघायलाच नऊ वाजून गेले आणि वाटेत देव वेतोबा ..माऊली चं दर्शन घेऊन परुळे करीत भोगव्याला पोचायला जवळ जवळ दुपारचे बारा वाजले …. मी फार अस्वस्थ झालो .. कारण हा किनारा फार सुंदर आणि इथून दिसणारी विशाल समुद्राची निळाई …

  August 2, 2019


एका आठवड्यात २ किलो वजन कमी करा
लेखसंग्रह

एका आठवड्यात २ किलो वजन कमी करा

Category:

 

ज्यांना वजन घटवण्याची आवश्यकता आहे अशांनी रेग्युलर व्यायाम आणि नियंत्रित आहाराचे नियम काटेकोर पाळले तर आठवडय़ात एक ते दोन किलो वजन सहज घटवू शकाल.

  August 2, 2019


लेखसंग्रह

प्रवासाचं सुंदर देणं ….. 

Category:

 

गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे. असेल सहज ३८ एक वर्षांपूर्वीची …म्हणजे साधारण १९८१-८२ची. त्यावेळी कॉलेजचा एक ट्रेकिंग ग्रुप होता ..कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. त्यातले सहा जण निघालो वासोटयाच्या ट्रेकला. साताऱ्याहून बामणोलीला बसने जाऊन पुढे ‘कोयना’ होडीने ओलांडली. तिन्हीसांजा झाल्याने डोंगराच्या पायथ्याला जंगलात मुक्काम केला

  August 1, 2019


लेखसंग्रह

वाढत्या वजनावर योग्य उपाय

Category:

 

वजन कमी करणं हे प्रत्येकासाठी एक चॅलेंज बनलं आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि अनियमित जीवनशैलीमध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. हल्ली वजन कमी करण्यासाठी लोक नानाविध प्रकारे प्रयत्न करतात. गोड पदार्थ खाणं टाळणं, नवनवीन डाएट प्लॅनचा अवलंब करणं, ट्रेडमिल वर धावून घाम गाळणं, यांसारखे असंख्य प्रयत्न वजन कमी करण्यासाठी केले जातात; पण वजन काही केल्या कमी होत नाही.

  August 1, 2019