समाधानी अश्रू
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2019
Category:
लेखसंग्रहबदलती लाइफस्टाईल, कामाचा वाढता स्ट्रेस यामुळे जगभरातील लोकांना चांगली झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इतकेच काय तर झोप येण्यासाठी लोकांना झोपेच्या गोळ्याही घ्याव्या लागत आहेत. सोबतच झोप पूर्ण झाल्याने किंवा येत नसल्याने वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजारही होत आहेत.
July 31, 2019
Category:
साहित्य - ललितगेल्या दोन दिवसान पासून सूर्य दर्शन नाही. बाहेर पावसाची रिप रिप सुरु आहे. हवेत सुखद गारवा आहे. अशी बाहेर पाऊसाची झड लागली कि मी अंतर्मुख होतो. आत्ताही एकटाच हाती कॉफीचा मग घेवून, खिडकीबाहेरचा पाऊस आणि गार वाऱ्यात ओले झालेले त्याचे तुषार चेहऱ्यावर झेलताना होणारा अल्ल्हाद एन्जोय करतोय. काळ्या – निळ्या ढगांनी भरून आलेलं आभाळ, त्या पावसाच्या रेशमी सरी, कॉफी आणि हेडफोन मधून एकू येणार ‘ रिमझिम के तराने लेके आई बरसात ‘ हे गाण!(रफी + गीतादत्त ), या क्षणा साठी मी स्वर्गसुख सुद्धा लाथाडीन!. पावसा पेक्षा पावसावरची गाणीच ज्यास्त असतील. पण या गाण्यात मी गुतलोय. मला ते खूप आवडत. कारण मलाही कोणाची तरी ‘ पहिली मुलाकात ‘ याद येत.
July 31, 2019
Category:
अवर्गिकृत
July 31, 2019
Category:
लेखसंग्रहआयुष्याच्या सायंकाळी सूर मनांतच सनईचे
दूर दिगंती मृदू रंगांचे मनमोहन घन मलईचे
कोण वागलें काय वाउगें त्याचा आतां विसर पडे
भलें पुटा जें आलें त्याचे सडेच मागें आणि पुढें
July 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 31, 2019
Category:
लेखसंग्रहआपल्या आरोग्यावर आपण रोजच्यारोज घेत असलेल्या आहाराचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा याबाबत अनेक सल्ले आपल्याला मिळाले असतील पण तो आहार कधी घ्यावा? याबाबतची वेळदेखील तुमच्या आरोग्यावर कळत नकळत परिणाम करत असते आणि ह्यावरूनच तुमचे आरोग्य कसे असेल ते ठरते.
July 31, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 30, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 30, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti