सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 1, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
November 1, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteकेवळ गीतकार आणि संगीतकार एवढेच ‘शब्दप्रधान गायकी’चे पुरस्कर्ते यशवंत देवांचे कर्तृत्व नाही. ते उत्तम संगीत शिक्षक व संगीत संयोजक होते, काव्याचे डोळस अभ्यासक होते. चित्रपटांप्रमाणेच नाट्यक्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय आहे. चाळीसहून अधिक नाटकांसाठी त्यांनी गीत, संगीत, पार्श्वसंगीत देण्याची जबाबदारी सांभाळली आहे.
November 1, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteबुवांच्या कीर्तनाला हजारोंनी गर्दी होई, रस्ते बंद होत. भावगीतांच्या काही रेकॉर्डसही त्यांच्या आवाजात निघाल्या. “सागरा प्राण तळमळला” हे सावरकर रचित गीत सर्वप्रथम HMV ने १९४८-४९ साली त्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केलेले आहे. विविध मासिकात, दैनिकात त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर लेख प्रसिद्ध होत. १५ नाटके, २ कवितासंग्रह, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित “सावरकर गाथा” हे महाकाव्य त्यांनी रचले. त्याचे काव्यगायनाचे १०० प्रयोगही त्यांनी केले. संपूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेरची असंख्य गावं इतकच नव्हे तर अमेरिकेतही ते ३ महिने राहून कीर्तने गाजवून आले.
November 1, 2019
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानदरवर्षी १ नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत आहे.
November 1, 2019
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteरामचंद्र हे ठाकूर हिंदी आणि गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक होते. रामचंद्र ठाकूर यांची खासियत ही होती की ते अकरा भाषा बोलणारे बहुभाषी होते. ते पाली भाषेचे अभ्यासक होते.
November 1, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 1, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 1, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 1, 2019
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 1, 2019
Category:
लेखसंग्रहजहाजावर असताना बऱ्याच वेळा पाऊस पडताना न दिसता कधी धावत पळत जाताना तर कधी मस्तपैकी रमतगमत चालत जाताना दिसतो. जेव्हा सोसाट्याचा वारा असतो तेव्हा धावतपळत तर जेव्हा मंद वारा असतो तेव्हा रमतगमत चालताना दिसतो. कधी कधी एका दिशेकडील क्षितिज काळे कुट्ट होते तर कधी दोन किंवा तीन आणि कधी कधी तर चहुबाजूचे क्षितिज अंधारून जाते.
November 1, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti