No Picture
लेखसंग्रह

पहला गिरमिटिया

Category:

 

महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक कांदबरी पहला गिरमिटिया सुप्रसिद हिंदी साहित्यकार श्री गिरिराज किशोर यांनी लिहिली आहे. ऐतिहासिक कांदबरी लिहिताना भूतकाळातील घटना, प्रसंग, वास्तु, शहर, देश व तत्कालीन सामाजिक स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या साठी लेखकाने दक्षिण अफ्रिकेचा दौरा केला आहे. दक्षिण अफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आठवणीवर आधारित ही एक सामाजिक राजकीय कांदबरी आहे.

No Picture
लेखसंग्रह

मोफत पाठ्य पुस्तकातील ज्ञान गंगा

Category:

 

काही वर्षा पूर्वी महाराष्ट्र  सरकारने  शालान्त  परीक्षेपर्यंतच्या  विद्यार्थ्यांना  सर्व  पाठयपुस्तके  मोफत  वाटण्याची  घोषणा  केली.  ती  अमलात  आणेपर्यंत  आता  फक्त  आर्थिकदृष्टया  कमकुवत  वर्गासाठीही  लागू  करण्याची  घोषणा  नंतर  केली .  मोफत पाठ्य पुस्तक योजने वर त्या काळी बरीच चर्चा झाली. मला माझे शालेय जीवन आठवले.

No Picture
अवर्गिकृत

क्याप – हिंदी कादंबरी

Category:

 

क्याप कादंबरी ही एका कम्यूनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालेल्या हिमालयातील वाल्मीकीनगर जिल्हयातील  अस्पृश्य डुम जातीतील साधारण माणसाची आहे.  कस्तुरीकोट या काल्पनिक संस्थानातील हा एक  उत्तराचंलातील  प्रदेश आहे.  उत्तर आधुनिकतेतील  मिडियाग्रस्त ढोंगी समाजाची  त्यांनी  खिल्ली उडवली आहे.

No Picture
लेखसंग्रह

संत महिपती महाराज – परिचय

Category:

 

समाजात संतांचे कार्य निश्चितच फार मोलाचे आहे. ईश्वर भक्ती व पारमार्थिक जीवनातील तत्वज्ञान उपदेश, ओवी, अभंगाद्वारे त्यानी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. प्राचीन मराठी साहित्यात संत परंपरेचा अभ्यस करताना संत महिपती महाराज रचित ‘भक्ती विजय’ व ‘संतलीला मृत’ या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो.