चिंतामण विनायक वैद्य
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteचिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteचिंतामण विनायक वैद्य हे संस्कृत भाषेतील विद्वान होत.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteएक अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी म्हणून साहित्याच्या प्रांतातली प्रसिद्ध व्यक्तीमत्व म्हणजे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर तथा आरती प्रभू.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“ग्लोरिया”, “समुद्रकविता”, “लालकोवळा काळोख” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “आदिकाळोख” हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site“कलामहर्षी बाबुराव पेंटर”, “फोटो कसे घ्यावेत”, “सावरकर सूत्रे”, आदी पुस्तके लिहिणार्या भिडे यांनी “व्यावहारिक ज्ञानकोश” (५ खंड), “अभिनव ज्ञानकोश”, “बालकोश”, अशा कोशांचे संपादन केले.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगजानन मुरलीधर मुळे यांचा जन्म ९ मे १९८३ मध्ये लातुर येथे झाला. ‘कधीच इथे मी’ ह्या त्यांच्या प्रसिध्द कवितासंग्रहाला नुकताच राजकीय स्तरावरील काव्यलेखन सोहळ्यामध्ये, सैला सायनकर यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त झाला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteगिरीश वासुदेव हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ होते. १९९१ च्या उदारीकरणानंतर देशात येणार्या परदेशी गुंतवणुकीला साचेबद्ध आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनृत्य क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कामाचा आदर्श निर्माण करणार्या गणेश राऊत यांचं शिक्षण शिवाजी विद्यालयातून झालं आहे. उत्तम खो-खो पटू असले तरी क्रीडा क्षेत्रातील राजकारणामुळे विचार बदलावा लागला.
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते.
Copyright © 2025 | Marathisrushti