उल्लुरु
Category:
शहरे आणि गावेऑस्ट्रेलियातील उलुरु हा अखंड दगडाचा खांब असून याचा घेर सुमारे ९.४ कि.मी. इतका आहे.
Category:
शहरे आणि गावेऑस्ट्रेलियातील उलुरु हा अखंड दगडाचा खांब असून याचा घेर सुमारे ९.४ कि.मी. इतका आहे.
Category:
शहरे आणि गावेस्वीडनमधील ओरेब्रोचा किल्ला १३व्या शतकात बांधला गेला आहे.
Category:
शहरे आणि गावेभगवान रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक शहरात पुरातन अष्टदशभुज गणेश मंदिर आहे. हे मंदिर ११-१२ व्या शतकातील असल्याची नोंद असून १८ हात असलेली ही एकमेव मूर्ती आहे.
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबाद जिल्ह्यात आणि चाळीसगाव तालुक्यात विभागल्या गेलेल्या पितळखोरा येथे अश्मयुगापासूनच्या वसाहतीचे अवशेष आढळले आहेत.
Category:
वेब लिंक्सCongress attempts to use Gen. M.M. Naravane’s unpublished memoirs to call the government to account become a fireball that has singed Parliament
Category:
व्हिडिओजज्येष्ठ विचारवंत, ऋषितुल्य दाजी पणशीकर दिनांक ६ जून २०२५ या दिवशी अनंताच्या प्रवासाला गेले. २००८ साली त्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त टिटवाळा येथे दाजींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी दाजींच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारी एक चित्रफित प्रकाशित करण्यात आली होती. ती पाहून त्यांच्या कार्याला वंदन करुया…
Category:
वेब लिंक्सभारताचा शानदार विजय झाला
Category:
व्हिडिओजपडद्यावरचीच ओळख असलेल्या दीदींना प्रत्यक्ष भेटण्याची वेळ आली ती 1988च्या सुमारास. तेव्हा आम्ही कलासरगम तर्फे ‘वसंतबहार’ या कार्यक्रमाची आखणी करीत होतो. तीन वसंतांपैकी स्व.वसंत प्रभूंचा सगळा तपशील जनकवी पी. सावळाराम आणि प्रभू कुटुंबीय यांच्याकडून थेट उपलब्ध होता.
Category:
व्हिडिओजभगवान श्रीशंकरांच्या स्वयंभू आणि पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातल्या ठाणे नगरातील श्रीकौपीनेश्वर मंदिर. सुमारे हजार-बाराशे वर्ष पुरातन अशा या मंदिरातील शिवलिंग महाराष्ट्रातले सर्वात भव्य शिवलिंग मानले जाते.
Category:
व्हिडिओजमराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात रायगडाला जेव्हा जाग येते, संगीत मत्स्यगंधा, लेकुरे उदंड जाहली, संध्याछाया, बॅरिस्टर, सूर्याची पिल्ले, नटसम्राट अशा अभिजात नाटकांची निर्मिती करणारी संस्था म्हणजे ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’. या संस्थेच्या माध्यमातून केवळ नाटक नव्हे तर इतरही सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे आणि संस्थेच्या कला विभागाची धुरा 70 वर्षांहूनही दीर्घकाळ सांभाळणारे रामकृष्ण नायक यांचं काल निधन झालं.
Copyright © 2025 | Marathisrushti