प्रवासी बॅगा बनविणारा बचत गट
Category:
अवर्गिकृतपुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील विजेता महिला बचत गटाने नावाप्रमाणे विजयी घोडदौड सुरु केली आहे. लेडीज पर्स व प्रवासी बॅगा बनविण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे.
September 28, 2010
Category:
अवर्गिकृतपुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील विजेता महिला बचत गटाने नावाप्रमाणे विजयी घोडदौड सुरु केली आहे. लेडीज पर्स व प्रवासी बॅगा बनविण्याचा व्यवसाय त्यांनी सुरु केला आहे.
September 28, 2010
Category:
अवर्गिकृतआदिवासींच्या बोहाडा या उत्सवासाठी विविध मुखवटे बनविण्याची वडिलोपार्जित कला जोपासत स्वत:च्या कर्तृत्वाने कागदाच्या लगद्यापासून सुंदर मूर्ती बनविण्याचे काम जव्हार तालुक्यातील रामखिंड येथील पेपरमेशी स्वयंसहाय्यता पुरुष बचतगट करीत आहे.ही कलाकृती त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेण्याचा मान मिळविला आहे.
September 28, 2010
Category:
अवर्गिकृतवारली चित्रशैली हे ठाणे जिल्ह्याचे वैभव. त्रिकोण, चौकोन, वर्तुळे आणि रेषा वापरून आदिवासी महिलांनी घरातल्या भिंतीवर ही चित्रे रेखाटली आणि आज या कलेला समाजमान्यता मिळाली.
September 28, 2010
Category:
अवर्गिकृतपुण्यासारख्या शहरातील मॉल संस्कृती आता ग्रामीण भागातही पोहोचणार आहे. पण, हे मॉल शहरातील त्या मॉल्ससारखे नसतील.
September 28, 2010
Category:
अवर्गिकृतडोंगरदर्यामधून वस्ती करणारा, आधुनिक, नागरी-शहरी संस्कृतीपासून दूर राहून निसर्गाच्या कुशीत रमणारा आदिवासी समाज. निसर्ग हीच त्याची देवता.
September 28, 2010
Category:
अवर्गिकृतघरदारावर निखारे ठेवून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहीर तन-मन-धनाने उतरले.
September 28, 2010
Category:
लेखसंग्रहसह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात मोडणारा जव्हार तालुका. या तालुक्यात आदिवासींची संख्या ही अधिक आहे. दर्या-डोंगर, झाडे झुडपांनी बनलेल्या या जव्हार तालुक्यातील दुर्गम भागात खडतर जीवन जगणार्या महिलांनी मेहनत व जिद्दीने बचत गटाच्या माध्यमातून गुणकारी औषध निर्मिती करून नावलौकिक मिळविला आहे.
September 28, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविख्यात प्राच्यविद्या संशोधक आणि धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक.
September 27, 2010
Category:
लेखसंग्रहअहमदनगरमध्ये विकृतांचे एक वासनाकांड पाच वर्षांपूर्वी उघडकीस आले. या वासनाकांडातील 20 दोषींना अलीकडेच न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सामाजिक संस्था आणि सर्वसामान्यांच्या पाठिब्यामुळे उच्चभ्रू आणि धनदांडग्या आरोपींविरुद्धची ही लढाई जिकणे शक्य झाले. अनैतिक मानवी वाहतूक आणि बाल लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये हा निकाल मैलाचा दगड ठरला.
September 27, 2010
Category:
लेखसंग्रहATM मधून पैसे काढताना सावध रहायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खोट्या किंवा duplicate नोटा मिळण्याचा धोका या ATM मध्ये वाढलाय आणि अशा खोट्या नोटा मिळाल्यावर कोणाकडे तक्रारही करण्याची सोय राहिली नाही.
September 27, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti