वसुंधरा राणी





रवी तेजाने होईचैतन्यमय वसुंधरा राणीप्रखरताही सौम्य झालीपिऊन उन्हाची झळाळी

सोनवर्खी प्रेमानेलखलखली वसुंधरा राणीतप्तताही सुखे झेलुनीतृप्त होय विलासिनी

मोहपाश हे दिवाकराचेदृढबंध युगांतराचे फुलकित वसुंधरा राणीधन्य धन्य मनोमनी

— स्वाती ओलतीकर

Author