तांदळाच्या पिठाचे थालिपीठ
Category:
अवर्गिकृतनेहमीचेच खाद्यपदार्थ अनेकदा कंटाळा आणतात. काहीतरी नवीन हवे असते. असेच नवीन हवे असणा-यांसाठी हा खास मेनू. एकदा अवश्य करून पहा
January 9, 2011
Category:
अवर्गिकृतनेहमीचेच खाद्यपदार्थ अनेकदा कंटाळा आणतात. काहीतरी नवीन हवे असते. असेच नवीन हवे असणा-यांसाठी हा खास मेनू. एकदा अवश्य करून पहा
January 9, 2011
Category:
अवर्गिकृत
January 7, 2011
Category:
अवर्गिकृतट्रेन मध्ये आंधळी- पांगळी लहान मुलं-माणसं तर इतकी सवयीची झाली आहेत.. की लोकांना त्यांच्याबद्दल अरेरे वाटण्याइतकी सुध्दा भावना उरली नाही.. पण जाणीव नावाचा प्रकार शाबुत राहिला तर काचेपल्याडचे जग विद्रुप स्वप्नासारख उभ राहत..
January 5, 2011
Category:
अवर्गिकृत१९९६ साला पासून मी व सौ अमेरिकेस भेट देत आहोत. त्या वेळेची अमेरिका व २०१० ची अमेरिका ह्यात बराच बदल झालेला आहे. अमेरिका हा देश जगातल्या वेगवेगळ्या धर्माच्या, जातीच्या लोकानी बनलेला देश आहे. प्रत्येकानी येताना आपली संस्कृती, परंपरा घेऊन आले आणि तो जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जसाजसा काळ जात होता तस तसा ह्या समाजाचे स्थित्यंतर होत गेले.
January 5, 2011
Category:
अवर्गिकृतयासाठी आपण जेथे राहत असाल त्याठिकाणी इस्कॉनचे केंद्र असल्यास आपणाला याविषयी मौलिक मार्गदर्शन मिहू शकेल. आणि इस्कॉनचे केंद्र नसेल तर आपण माझ्या मोबाईलवर संपर्क साधा. मी अवश्य आपणाला प्रमाणित सर्वश्रेष्ठ परंपरेशी संलग्न असलेल्या प्रामाणिक कृष्णभक्ताची भेट घालून देईल.
January 5, 2011
Category:
क्रीडा-विश्व लेखसंग्रहसचिन तेंडुलकरच्या २१ वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे जागत्या स्वप्नाचा प्रवास हे पुस्तक पूजा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. खर्या अर्थाने हा सचिन-कोश आहे. मूळ ७०० रुपये किमतीचं हे पुस्तक केवळ ३५० रुपयात उपलब्ध करुन दिलंय मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
January 4, 2011
Category:
अवर्गिकृतहवा, अन्न, पाणी ,वस्त्र निवारा या आजपर्यंतच्या आपल्या अत्यावश्यक गरजा आहेत. आता यात आणखी एक महत्वाच्या गरजेची भर पडली आहे.किंबहुना याशिवाय दैनंदिन जीवन विस्कळीत होवून जगणे अशक्य होण्यापर्यत मजल गेली आहे. त्या गरजेचे नाव आहे वीज. ही वीज खर्या अर्थाने आज पावर झाली आहे.
January 4, 2011
Category:
अवर्गिकृतजागतिक पाहुणचार
January 3, 2011
Category:
अवर्गिकृतकॉमनवेल्थ, आदर्श, २जी, ३जी, येरवडा, बलवा, भूखंड-श्रीखंड……….
या सर्व महानाट्यांतील महान कलाकारांना मानाचा मुजरा करुन सादर होत आहे…..
एक खास स्वयंवर !!
January 3, 2011
Category:
अवर्गिकृतकृष्ण मुरारी
January 3, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti