नवरात्री उत्सव -घटस्थापना.

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव नऊ दिवस असल्यामुळे यासं ” नवरात्रौत्सव ” असे म्हणतात .

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव नऊ दिवस असल्यामुळे यासं ” नवरात्रौत्सव ” असे म्हणतात .

अश्विन शुद्ध प्रतिपदेस देवीचा नऊ दिवसाचा आपापल्या कुलाचार प्रमाणे घरात घटस्थापना करतात. पंचमीच्या दिवशी काहीं ठिकाणी ललिता देवीची पूजा केली जाते आणि या दिवसाला “ललिता पंचमी ” असे म्हणतात.

— श्री.मा.ना. बासरकर

Author