आम्ही खरेच राक्षस झालो का ?
Category:
अवर्गिकृतभारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला
July 14, 2013
Category:
अवर्गिकृतभारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला
July 14, 2013
Category:
अवर्गिकृतधर्मनिरपेक्ष म्हणवणार्या धर्मांधांचा घेतलेला थोडक्यात आढावा.
July 13, 2013
Category:
अवर्गिकृतउद्योगधंद्यात एके काळी अव्वल क्रमांकावर असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातून आता बरेचसे उद्योग-धंदे बाहेर जाताना दिसून येत आहेत. वीज टंचाई, पायाभूत सुविधांचा अभाव, प्रचंड प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार, कामगारांचे तंटे यासारख्या कारणांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असतानाच नुकत्याच बाहेर आलेल्या एका बातमीने महाराष्ट्राविषयीच्या चिंतेत भर घालण्याचे काम केले आहे. ही बातमी आहे गुन्हे, चोरी आणि लूटमारीची. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या आपल्या अहवालात महाराष्ट्राबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
चोरी आणि लूटमारीत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. २०१२ मध्ये १४ हजार ४५४ कोटी, ४८ लाख, ८० हजार रुपयांची मालमत्ता लंपास करण्यात आली. संपूर्ण देशभरातून २१ हजार ७१ कोटी, ९४ लाखांची मालमत्ता लंपास करण्यात आली. म्हणजेच २/३ वाटा महाराष्ट्राचा होता.
July 13, 2013
Category:
अवर्गिकृत
July 13, 2013
Category:
अवर्गिकृतरुपयाची एकसष्ठी !!! (वास्तविका-मयुरटिका )
July 9, 2013
Category:
अवर्गिकृत१९६० साली प्रदर्शित झालेल्या अवघाची संसार या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे शब्द होते शांता शेळके यांचे. संगीत होते वसंतराव पवार यांचे. तर आशा भोसले, सुधीर फडके यांच्या सुमधुर आवाजात हे गाणे चित्रित करण्यात आले. चला तर मग ऐकुया हे गाणे..
July 9, 2013
Category:
अवर्गिकृत
July 9, 2013
Category:
अवर्गिकृत१९६० साली प्रदर्शित झालेल्या मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातील हे गाणे. या गाण्याचे गीतकार होते जगदीश खेबुडकर. संगीत दिले आनंदघन यांनी. तर स्वर होते गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे. चला तर मग ऐकुया हे गाणे..
July 9, 2013
Category:
अवर्गिकृतदेव पावला या चित्रपटातील अतिशय गोड असे हे भक्तीगीत. या गाण्याला आपला सुरेल आवाज दिला माणिक वर्मा यांनी. गीतकार होते ग.दि.माडगुळकर. तर या गाण्याचे संगीतकार होते पु.ल.देशपांडे. चला तर मग ऐकुया हे गाणे..
July 8, 2013
Category:
अवर्गिकृतशांतीचा केला खात्मा…….
July 7, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti