बुद्धांची गया बोधगया !

शांतीचा केला खात्मा…….



बुद्धांची गया बोधगया,

स्फोट घडवून आणून,

घालविली तिची रया,

शांतीचा केला खात्मा,

कसा बरे शांत होईल,

ह्या नराधमांचा आत्मा?

……………….मयुर तोंडवळकर

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Author