अव्यक्त प्रेम !
Category:
लेखसंग्रहप्रेमाची खरी रीत..!!
February 17, 2014
Category:
लेखसंग्रहप्रेमाची खरी रीत..!!
February 17, 2014
Category:
अवर्गिकृतआपण www.click-me.in या परिवाराचे सदस्य होऊ शकता.. आपले लेख, कविता, कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका आणि इतर साहित्य आम्हाला पाठवा.. आम्ही त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. यासाठी आम्ही कोणतेही मानधन देणार नाही. कारन नवोदित साहित्यिकांसाठी हा उपक्रम आहे. आपण जगातल्या कुठल्याही देशात राहत असलात तरी आपण आपले साहित्य आम्हाला पाठवू शकता.
February 15, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला.
February 13, 2014
Category:
अवर्गिकृतकृषिप्रधान देश म्हणून भारताला सर्व जगात ओळखले जाते. देशानी कृषी तंत्रज्ञान आणि संशोधनात चांगलीच प्रगती केली आहे. बऱ्याच राज्यात कृषीविद्यापीठे उभारून कृषी व्यवस्थापनाचा दर्जा व्यवसायाभिमुक करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावरून भारताची कृषीक्षेत्रातील वाटचाल बऱ्याच प्रमाणात स्वालंबी होण्याच्या दिशेने होत आहे. आणि हा एक चांगला मापदंड आहे !
February 10, 2014
Category:
अवर्गिकृतअजुनही स्रियांना घरात समान वागणुक मिळत नाही.नवर्यासाठी rule वेगळे आणि बायको साठी वेगळे. पुर्वी पेक्षा अजुन वाईट परीस्थिती आहे आता.पुर्वी कामांची विभागणी तरी होती …..
February 7, 2014
Category:
अवर्गिकृतगुरुर्र रमः गुरुर्र व्हिस्की, गुरुर्र वाईन जिनेश्वरः
मद्य साक्षात परब्रह्म, तस्मै श्री बियरे नमः
February 4, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteश्री संतोष भिवंदे या तरुणाचे बॉडीबिल्डींग मधील स्वप्न ऐन पन्नाशीत लखलखत्या सुवर्णपदकाने झाले हे श्री अनुप दळी यांच्या दिनांक १५ जानेवारी, २०१४च्या दैनिक ‘प्रत्यक्ष’ मधील राष्ट्रगंगेच्या तीरावरील सदरात एका स्पेशल लेखाद्वारे वाचण्यात आले. या नेत्रदीपक यशा बद्दल श्री संतोष भिवंदे यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील स्वप्नपूर्तीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा..!!
January 22, 2014
Category:
अवर्गिकृतभारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठीसृष्टी.कॉम तर्फे भावपूर्ण अभिवादन !! पाहूया स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील त्यांनीच स्वरबद्ध केलेले एक गीत.
January 22, 2014
Category:
लेखसंग्रहस्त्रियांवर, महिलांवर, मुलींवर अत्त्याचार होतोय, बलात्कार होतोय, त्यांची भर रस्त्यात अब्रू लुटली जातेय…………पृथ्वीवरदेखील मानवांकडून अन्याय, अत्त्याचार होतोय.
January 11, 2014
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअनंत गणेश गाडगीळ ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांचा जन्म ११ सप्टेंबर १९१५ ला सांगलीत झाला. वडिलोपार्जीत पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सची जबाबदारी दाजीकाकांनी गेल्या ७५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे समर्थरित्या पेलली. पु. ना. गाडगीळ आणि कंपनी (पीएनजी) या सराफी पेढीचे आधारस्तंभ, तरुणाईला लाजवेल असा उत्साह अंगी असणार्या दाजीकाका गाडगीळ यांचे १० जानेवारी २०१४ या दिवशी वृद्धापकाळाने वयाच्या ९९ व्या वर्षी पुण्यातील प्रयाग रुग्णालयात निधन झाले.
January 10, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti