वक्तव्ये आणि मिडिया
Category:
अवर्गिकृतकुमार केतकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादात माध्यमाच्या भूमिकेची चर्चा….
January 9, 2014
Category:
अवर्गिकृतकुमार केतकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादात माध्यमाच्या भूमिकेची चर्चा….
January 9, 2014
Category:
अवर्गिकृतन्यूयॉर्कमधील भारतीय वकिलातीमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना त्या आपल्या मुलींना शाळेत सोडण्यासाठी निघाल्या असताना रस्त्यावर अत्यंत अपमानास्पदरित्या अटक करण्यात …..
January 8, 2014
Category:
अवर्गिकृतस्वतःला हिंदुसंघटक म्हणवून घेणे सावरकरांना अधिक प्रिय असले तरी प्रत्यक्षात सावरकर हे मानवतावादी होते. त्यांचे आचरण, त्यांचे बोलणे वैयक्तिक आयुष्यात अगदीच साधे होते. कवी मनाचे तर ते होतेच. हे इतकं असूनही ते क्रांतिकारक होते. सावरकरांनी केलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य पाहिले तर हा माणूस खरोखरच महात्मा किंवा महामानव आहे असे आपल्याला दिसून येईल. सावरकरांनी जवळजवळ ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी मुक्त केली आहेत.
January 4, 2014
Category:
लेखसंग्रहनित्यनेमाने येणारे ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी हे दिवस ! २०१३ सरुन आता आपण प्रवेश करतोय २०१४ मध्ये. मराठीसृष्टीच्या तमाम वाचक, लेखक आणि हितचिंतकांना या नव्या वर्षाच्या शुभेच्छा. या नववर्षात आपण जे नाही संकल्प केले असतील ते पूर्णत्त्वास जावोत ही सदिच्छा.
December 31, 2013
Category:
अवर्गिकृतज्येष्ठ दादा अंबाणी चिकन बिझिनेसमध्ये उतरल्याने ज्या अभिजनांना सारं काही ब्रँडेडच हवं असतं आणि जे त्यांचं स्टेटस सिम्बॉल असतं त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. पुण्यातल्या अभिजनांसाठी खाईन तर चितळेंचीच बाकरवडी अन्यथा नो वे. म्हणजे असं की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी,अशी ब्रँडेडच हवं असं वाटणाऱ्यांची किमान चिकनच्या बाबत तरी (दाखवण्यापुरती )सध्यस्थिती आहे.
December 28, 2013
Category:
अवर्गिकृतमाणसांच्या कित्येक कथा व व्यथा असतात तर नोटेच्या का नसाव्यात?
December 26, 2013
Category:
अवर्गिकृतव्याख्यानाचे विषय :
२५ डिसेंबर : १८५७ चे स्वातंत्र्यसमर
२६ डिसेंबर : वासुदेव बळवंत फडके
२७ डिसेंबर : चापेकर बंधू
२८ डिसेंबर : मदनलाल धिंग्रा
२९ डिसेंबर : भगतसिंह, राजगुरु, सुखदेव
३० डिसेंबर : नेताजी सुभाषचंद्र बोस
३१ डिसेंबर : विनायक दामोदर सावरकर
December 22, 2013
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteदिलीप कुलकर्णी हे मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. एक दिग्दर्शक म्हणून ते चिकित्सक वृत्तीचे होतेच, पण त्याहीपेक्षा अजातशत्रू, सौजन्यमय व्यक्ती होते.
December 21, 2013
Category:
अवर्गिकृतफोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर नसताना फोटोशॉपची फाइल, फ्लॅश अँनिमेशन, झीप फाइल, अँपल पेजेसच्या फाइल्स, आऊटलूक मेसेजेस, विविध प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स, पीडीएफ किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस नसताना एम एस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटच्या फाइल्स ओपन करण्यासाठी फ्री ओपनर हे अत्यंत उपयोगी अँप्लिकेशन आहे.
December 21, 2013
Category:
अवर्गिकृत
December 5, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti