आराना सोल्युशन्स – उद्योजक निर्मिती केंद्र
Category:
अवर्गिकृत
February 10, 2015
Category:
अवर्गिकृत
February 10, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमाराठी क्रीडा पत्रकारितेत स्वत:चे अग्रगण्य स्थान निर्माण करणारे चंद्रशेखर संत हे तब्बल २५ वर्षे ते “म.टा”त क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ‘स्पोर्ट्स वीक’ मध्येही त्यांनी काम केले.
February 9, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते तसंच ठाकरे कुटुंबियांचे जवळचे स्नेही अशी प्रकाश सावंत उर्फ बाळा सावंत यांची ओळख होती.
February 9, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकुशल संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा या गुणांवर कॉर्पोरेट जगताला मॅनेटमेंटचे धडे देणारे आणि मुंबईतल्या प्रसिध्द अश्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष असलेले गंगाराम तळेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील गडद येथील.
February 9, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले.
January 24, 2015
Category:
लेखसंग्रह“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो.
January 23, 2015
Category:
लेखसंग्रह“ॐ” हे अक्षर हिंदू धर्मियांकरीता अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक बाब असली तरीही एवढ्यापुरताच ह्या अक्षराचे महत्व मर्यादित नाही. ॐ नामाचा नियमित जप आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय फायदेशीर ठरू शकतो.
January 23, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवसंत वैद्य प्रकाशझोतात आले ते त्यांच्या खुमासदार लेखनशैलीमुळे. प्रयोगशील लेखकाप्रमाणे एक अत्यंत हळव्या मनाचे व सृजनशील कवी म्हणूनही ते रसिकांच्या आठवणींमध्ये मिसळून गेले.
January 22, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमहिला सक्षमीकरणाचा नवा व समर्थ चेहरा म्हणून नमिता राऊत यांच्याकडे पाहिले जाते. महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. महिला बचत गट स्थापन करून महिलांसाठीच्या हिताची कामे करण्यास सुरूवात केली.
January 22, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
January 22, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti