प्राचीन मांढळ
शहरे आणि गावे

प्राचीन मांढळ

Category:

 

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मांढळ हे प्राचीन ठिकाण आहे. जवळच्या डोंगर रांगेत सातवाहनकालीन लेणी सापडल्या आहेत. मांढळ येथे वाकाटक वसाहत, ढोरफडी भागातिल उत्खननीत मंदिरावशेष, भोला टेकडीवरील उत्खननात सापडलेले ताम्रपट ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतात.

  November 21, 2015


भाविकांचे श्रध्दास्थान कुडल संगम
शहरे आणि गावे

भाविकांचे श्रध्दास्थान कुडल संगम

Category:

 

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना नदीच्या संगमावर हत्तरसंग कुडल हे ठिकाण आहे.

  November 21, 2015


पुणे शहरातील सात व्यापारी पेठा
शहरे आणि गावे

पुणे शहरातील सात व्यापारी पेठा

Category:

 

आठवड्यातील वारांनुसार पुण्यात पेठा अस्तित्वात आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर पेठांचे शहर म्हणूनही प्रसिध्द आहे.

  November 20, 2015


मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था
शहरे आणि गावे

मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्था

Category:

 

महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट, बसेस, रिक्षा, भाड्याच्या गाड्या सामील आहेत.दक्षिण मुंबईत रिक्षा चालवण्यावर बंदी आहे. शहरातील सर्व भाड्याच्या गाड्यांना सीएनजी वापरण्याची सक्ती आहे.

  November 20, 2015


शहरे आणि गावे

बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी रावेर

Category:

 

रावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी.

  November 20, 2015


उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल शहर मालेगाव
शहरे आणि गावे

उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल शहर मालेगाव

Category:

 

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील एक प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. येथे यंत्रमाग आणि हातमागावरील विणलेले कापड देशभर पाठविले जाते.

  November 19, 2015


सिडकोचे नवीन औरंगाबाद
शहरे आणि गावे

सिडकोचे नवीन औरंगाबाद

Category:

 

औरंगाबादकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ३०ऑक्टोबर १९७२ ला नियुक्ती झाली. १०१२ हेक्टर्स क्षेत्रफळाच्या जागेवर सिडकोने २१,०१२ घरांची निर्मिती करुन नवीन औरंगाबाद वसविले. यातील ९०टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अल्प उत्पन्न गटासाठी होते.

  November 18, 2015