गझलकार सुरेश भट
व्यक्ती-परिचय

गझलकार सुरेश भट

Category:

 

कवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते.

  November 29, 2015


व्यक्ती-परिचय

राम गणेश गडकरी

Category:

 

मराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. आपल्या अल्पशा कारकीर्दीत त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व मराठी रसिकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. विशेषत त्यांच्या एकच प्याला` या नाटकाचे प्रयोग त्यांच्या मृत्यूनंतरही होत आहेत.

  November 27, 2015


पंडित नेहरू नॅशनल पार्क
शहरे आणि गावे

पंडित नेहरू नॅशनल पार्क

Category:

 

नागपूर जिल्ह्यातील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यानाला पेंच प्रकल्पाचा नावाने ओळखले जाते. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर या अभयारण्याची सुरुवात होते. सातपुड्याचे पर्वत डोंगर या अभयारण्यात येतात. निसर्गरम्य राष्ट्रीय उद्यान म्हणून याची ओळख आहे.

  November 23, 2015


नागपूरची सीताबर्डी
शहरे आणि गावे

नागपूरची सीताबर्डी

Category:

 

सीताबर्डी हा नागपूर शहराचा मध्यभाग. नागपूरमधील हा एक प्रमुख व्यापारी आणि निवासी भाग. सीताबर्डी शब्दाचा अर्थ सितेची टेकडी असा होतो. येथील सीताबर्डी किल्ला एका टेकडीवर आहे. या टेकडीचे रुपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर अरब सेनेने हल्ला चढविल्याचीही नोंद आहे.

  November 23, 2015


मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी
शहरे आणि गावे

मुंबईचे ग्रामदैवत मुंबादेवी

Category:

 

मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवत आहे. इ.स. १७६७ साली व्हिक्टोरीया टर्मिनसच्या बांधकामावेळी इंग्रजांनी मुंबादेवीचे पुरातन मंदीर हटवून काळबादेवी-भुलेश्वर भागात बांधून दिले.

  November 22, 2015


महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती
शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील मद्यनिर्मिती

Category:

 

महाराष्ट्रात अनेक द्राक्षमळे आहेत. द्राक्षापासून मद्यनिर्मिती करणारे अनेक कारखानेही महाराष्ट्रात आहेत. नारायणगाव येथे चौगुले इंडस्ट्रीजचा मद्यनिर्मिती प्रकल्प असून येथे भारतातील शॅंपेनचे पगिले उत्पादन सुरु झाले होते.

  November 21, 2015