देवोचेंग याडिंग विमानतळ
Category:
शहरे आणि गावेचीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.
March 16, 2017
Category:
शहरे आणि गावेचीनमधील देवोचेंग विमानतळ हा जगातील सर्वांत उंचीवरील विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून १४,४७२ फूट उंचीवर असलेल्या या विमानतळाचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०१३ रोजी झाले.
March 16, 2017
Category:
शहरे आणि गावे
March 16, 2017
Category:
शहरे आणि गावेराज्यातील बहुतांश शेती अनियमित स्वरुपाच्या मोसमी पावसावर अवलंबून असल्याने शासनाचा जलसिंचनावर भर आहे.
March 16, 2017
Category:
शहरे आणि गावेसिडनीतील ओपेरा हाऊसची रचना डच आर्कोटेक्ट जॉन उत्झॉन यांनी केली. २० ऑक्टोबर १९७३ रोजी त्याचे उद्घाटन झाले.
March 16, 2017
Category:
शहरे आणि गावेराज्याच्या वार्षिक योजनेचे सन २०१३-१४चे आकारमानच्या १०.२ टक्क्यांप्रमाणे ४ हजार ७८७ कोटी ६८ लाख रुपये अनुसूचित जाती उपयोजनेसाठी आणि ८.९ टक्के प्रमाणे ४ हजार१७७ कोटी ४८ लाख रुपये आदिवासी उपयोजनेसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
March 16, 2017
Category:
शहरे आणि गावेमेक्सिकोमधील मोनार्च राखीव उद्यानात फुलपाकरांच्या हजारो जाती आढळतात.
March 15, 2017
Category:
शहरे आणि गावेदक्षिण चीनमधील माउंट वेईचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे
March 15, 2017
Category:
शहरे आणि गावेउत्तर इटलीमद्ये असणारे टेट्रो थिएटरचे बांधकाम १५८० ते १५८५ या काळात झाले. आंद्र पलाडिया याने याची रचना केली. मात्र, याचे उद्घाटन पलाडियाच्या मृत्यूनंतर ३ मार्च १५८५ ला झाले.
March 15, 2017
Category:
शहरे आणि गावेटेंपल ऑफ हेवन हे मंदिर बीजिंग शहरात आहे. इ.स. १४२० ला या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. मोंग आणि क्विंग या राज्यकर्त्यांचे वारसदार या मंदिरात चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात.
March 15, 2017
Category:
शहरे आणि गावेऑस्ट्रेलियातील फ्रासर बेट हे जगातील सर्वांत मोठे वाळूचे बेट आहे.
March 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti