मणिपूरमधील ऐतिहासिक शहर – मोहरा मराठीसृष्टी टिम मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. Save to Read Laterमणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. येथे आझाद हिंद सेनेचे स्मारक असून, याच ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम