माउंट वुताई
Category:
शहरे आणि गावेमाउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे.
March 14, 2017
Category:
शहरे आणि गावेमाउंट वुताई हा चीनमधील बौध्द धर्मातील लोकांसाठी पवित्र डोंगर आहे.
March 14, 2017
Category:
शहरे आणि गावेअमेरिकेच्या केप पर्पेट्युआ प्रदेशातील थोर्स वेल या सरोवरात तिन्ही बाजूंनी पाणी पडते. प्रशांत महासागराशेजारीच असलेल्या या गोड्या पाण्याच्या सरोवराचे छायाचित्रकारांना आकर्षण आहे.
March 14, 2017
Category:
शहरे आणि गावे
March 14, 2017
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएलामधील एंजेल धबधबा हा जगातील सर्वात उंचावरुन पडणारा धबधबा आहे. ३२१२ फूट उंचीवरुन पडणार्या या धबधब्याची नोंद युनेस्किने जागतिक वारसा यादीत केली आहे.
March 14, 2017
Category:
शहरे आणि गावेआईसलॅंडमधील सुर्त्से बेट हे १९६३ ते ६७ या काळात ज्वालामुखी उद्रेकानंतर तयार झाले आहे. मानवविरहित असणारे हे बेट शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळाच बनले आहे
March 13, 2017
Category:
शहरे आणि गावेबुल्गेरियातील रिला मॉनस्ट्री (मठ) चा शोध १०व्या शतकात सेंट जॉन यांना लागला. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या या मठाची १८३४ ला पुनर्बांधणी करण्यात आली.
March 13, 2017
Category:
शहरे आणि गावे
March 13, 2017
Category:
शहरे आणि गावेनियोस्चवॉतनचा किल्ला जर्मनीतील सर्वात भव्य किल्ला आहे. १९व्या शतकातील कल्पनाशक्तींचे प्रतीक असलेला हा किल्ला फुलनॅट नदीच्या खोर्यात आहे. याच्या बांधकामासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे.
March 13, 2017
Category:
शहरे आणि गावेजपानमधील टोकियोपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले ओगाशिमा हे ज्वालामुखीनिर्मित बेट जगातील सुंदर बेटांपैकी एक आहे.
१७८१ ते १७८५ या काळात या बेटाची निर्मिती झाली.
March 13, 2017
Category:
शहरे आणि गावे
March 13, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti