चार बाग रेल्वे स्टेशन मराठीसृष्टी टिम उतरप्रदेशातील लखनऊ येथे चार बाग रेल्वे स्टेशन आहे. १३ पैकी हे सर्वात मोठे स्टेशन आहे. इ.स. १९२३ साली बांधण्यात आलेल्या इमारतीत रेल्वे स्थानकाचा कारभार चालतो. देशातील मुख्य शहरांना हे स्टेशन जोडले गेले आहे. Save to Read Laterउतरप्रदेशातील लखनऊ येथे चार बाग रेल्वे स्टेशन आहे. १३ पैकी हे सर्वात मोठे स्टेशन आहे. इ.स. १९२३ साली बांधण्यात आलेल्या इमारतीत रेल्वे स्थानकाचा कारभार चालतो. देशातील मुख्य शहरांना हे स्टेशन जोडले गेले आहे. Author sachingadkarisachingadkari Post Views: 11 मराठीसृष्टी टिम