लेखसंग्रह

प्रश्न आणि ऊत्तर

Category:

 

मन इतके चंचल आणि कोडगे असते की एकदा आलेला अनुभव किंवा अपमान विसरून जातो. परत तेच घडते तरी शहाणपण येत नाही. ते समर्थ आहेत प्रत्येक गोष्टीत कसे निभावून न्यायचे.

  December 24, 2021


लेखसंग्रह

देवाचं देणं

Category:

 

पोळी किंवा भाकरी यासाठी तवा लागतोच पण तो लोखंडी तवा असणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने. पण आता सगळेच निर्लेप तवा वापरतात.. मन आणि तवा दोन्ही निर्लेपच. आता तर काय सारणच नाही तर पोळ्या सुद्धा विकत मिळतात.

  December 23, 2021


साहित्य - ललित

गावजेवण

Category:

 

गावातील पुरुष मंडळी चुलाणावर भाताचे हंडे किंवा मोठ्या पातेल्यात भात शिजवत असत तेव्हा तांदूळ वेचून. निवडून. सांभाळून वापरत फक्त सजवणे हे मात्र नव्हते. तिथे जागा मिळेल तिथे बसायचे. आणि तेही जमिनीवर.

  December 22, 2021


साहित्य - ललित

देवाचे देणं हे देवाचे देणे

Category:

 

आपली संस्कृती अशी आहे की जेवणाआधी ताटाभोवती पाणी फिरवून भाताची शितं तीन ठिकाणी ठेवून मगच जेवण करतात. जगा आणि जगू द्या प्राणिमात्रांना यासाठी.

  December 21, 2021


साहित्य - ललित

वेणीदान

Category:

 

काळ बदलला तशी केस रचना पार बदलून गेली. काटाकाटी करत. अमूक कट तमूक कट अशी नांवे आहेत…. पण सर्वात मला ते शोल्डर कट आणि कपाळावरचे सारखे केस मागे करणे अजिबात आवडत नाही.

  December 20, 2021


साहित्य - ललित

माझी जबाबदारी

Category:

 

जळी स्थळी एकच नारा. मुखपट्टी. (मास्क) अंतर आणि हात धुणे. कोरोनाने याचा खूपच उदोउदो केला आहे. माहिती नाही हे सगळे अजून किती दिवस चालणार आहे पण या त्रिसूत्री जबाबदारीने आणखीन काही गोष्टी शिकवल्या आहेत.

  December 19, 2021


साहित्य - ललित

डिलिट

Category:

 

कोरोनानी अनेक जवळचे. नातेवाईक. मित्र मैत्रिणी. सहकारी गमावले आहेत. आता त्यांचे नाव व फोन नंबर ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणून अगदी जड अंतःकरणाने ते डिलीट केले आहेत मोबाईलवरचे डिलीट करता येईल पण मनातले कसे डिलीट करणार? तुम्हाला काय वाटतं.

  December 18, 2021