भारतीय खाद्यसंस्कृती – भाग ६ – जैन, बुद्ध, मौर्य आणि गुप्त काळ
Category:
खाद्ययात्राजैन आणि बुद्ध काळामधे अहिंसेचा प्रसार झाला. त्यामुळे शाकाहारावर जास्त भर देण्यात येऊ लागला.
November 14, 2018
Category:
खाद्ययात्राजैन आणि बुद्ध काळामधे अहिंसेचा प्रसार झाला. त्यामुळे शाकाहारावर जास्त भर देण्यात येऊ लागला.
November 14, 2018
Category:
खाद्ययात्रारामायण काल म्हणजे अन्नसमृद्धीचे युग होते असे वर्णन वाङमयात आहे.
November 13, 2018
Category:
खाद्ययात्राख्रिस्तपूर्व ८०० ते ३०० म्हणजे सूत्रकाळात मध आणि दही यांचे मिश्रण म्हणजे मधुपर्क वापरला जाई. तिळाची पूड आणि गूळ किंवा साखर घालून पलाला नावाचा पदार्थ बनविला जाई.
November 12, 2018
Category:
खाद्ययात्राऋग्वेद्कालात आर्यांच्या अन्नपदार्थांमधे बार्ली, दूध, दही, तूप, मांस यांचा समावेश केलेला होता. मीठ ही त्याकाळी अत्यंत महाग अशी गोष्ट होती. सोन्यापेक्षा दुर्लभ असं त्याचं वर्णन उपनिषदांमधे केलेलं आहे. त्यामुळेच कदाचित गोड पदार्थ जास्त खाल्ले जात असावेत.
October 26, 2018
Category:
खाद्ययात्राआजपासून ३० ते ६० हजार वर्षांपूर्वी ‘नेग्रिटोज’ हे लोक आफ्रिकेहून भारतात प्रथम आले. भारतातले ते पहिले रहिवासी मानले जातात. मांस, मासे, कंदमुळे आणि फळे यांवर या लोकांची गुजराण होत असे.
October 25, 2018
Category:
खाद्ययात्राकोणत्याही देशाची सांस्कृतिक उत्क्रान्ती कशी झाली हे पाहताना तिथल्या समाजाच्या अन्नांबद्दलच्या कल्पना आणि अन्नपदार्थ बनविण्यासंबंधीच्या कल्पना कशा आणि का बदलल्या गेल्या हे बघणं अत्यंत महत्वावं आणि मनोरंजकही असतं. आपल्या देशासारखा भला मोठा इतिहास असलेल्या देशाच्या बाबतीत तर ते आवश्यकही असतं.
October 20, 2018
Category:
खाद्ययात्रा लेखसंग्रह संस्कृतीखरंतर वरण म्हणजे अनेकांच्या लेखी अगदी मामुली पदार्थ. किंबहुना वरणाला वाखाणणाऱ्यांपेक्षा नाक मुरडणारेच अधिक असतील, तरीही छातीठोकपणे सांगता येईल की, गरमागरम भातावर तूप टाकून तो हिंग-जिरं-हळद घालून केलेल्या वरणाशी कालवून खाल्ला की त्याक्षणी जिभेवर जी चव रेंगाळते; तिचं वर्णन करायला शब्द नाहीत.
September 20, 2018
Category:
खाद्ययात्राहा भात श्रावण मासातल्या ‘संपत शनिवारी’ करतात. बाजरीचा भात व कढी हा मुख्य मेन्यू असतो.
September 20, 2018
Category:
खाद्ययात्राआषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. लहानपणी खूपच मज्जा येई. वर्षभर प्रकाश देणाऱ्या, घर उजळविणाऱ्या दिव्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याची पूजा करण्याचा हा एकमेव दिवस.
September 20, 2018
Category:
खाद्ययात्रा
September 18, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti