अमोल पालेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteAmol Palelar is an Indian actor of the 1970s and a director of Hindi and Marathi cinema.
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteAmol Palelar is an Indian actor of the 1970s and a director of Hindi and Marathi cinema.
April 13, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुध्द द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नांव रावजीपंत व आईचे नांव सौ. गीताबाई असे होते. महाराजांचे नांव गणपती ठेवले गेले.
March 24, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteजिच्या पदस्पर्शाने गुजरातमधील गणदेवी हे छोटेसे गाव पवित्र तिर्थक्षेत्र बनले ती श्री जानकी आई अर्थात बायजी.
March 24, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंत ज्ञानेश्वर (जन्मः १२७५ समाधीः १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत. वारकरी संप्रदायाचे दैवत.
March 5, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteप्रशांत पुरुषोत्तम दामले. मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी आणि मराठी दूरचित्रवाणीवरील गाजलेले कलाकार.
March 4, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविचारवंत, समीक्षक, सौंदर्यमीमांसक. रा.भा.पाटणकरांचे सर्वच लेखन तर्कशुद्ध आणि समीक्षेच्या क्षेत्रात मोलाची भर घालणारे आहे.
February 19, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविदर्भातील थोर सामाजिक कार्येकर्ते व कॉंग्रेसचे निष्ठावंत सेवक.
February 10, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअनंत कान्हेरे हे मूळचे औरंगाबादचे. त्यांचे शालेय शिक्षण हे बरेचसे औरंगाबाद येथेच झाले, परंतु नंतर ते शिक्षणासाठी नाशिक येथे झाले. जुलमी इंग्रज अधिकारी जॅक्सनच्या हत्येची शिक्षा म्हणून त्यांना फाशी देण्यात आले.
February 10, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमहाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री. हेडमास्तर असा त्यांचा लौकिक होता.
February 9, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअतिशय शूरवीर असे मराठेशाहीचे शेवटचे सेनापती म्हणून ओळखले जातात ते म्हणजे बापू गोखले. कोकणातील तळेखाजण या गावी बापू गोखले यांचा जन्म झाला. बापू गोखले यांचे मूळ नाव नरहर गणेश गोखले.
February 4, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti