सिद्धिविनायक सत्यसंध बर्वे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवनस्पती जीवतंत्रज्ञान आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींवर संशोधन
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवनस्पती जीवतंत्रज्ञान आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींवर संशोधन
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteचंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला “मर्तिक” हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित “उभयान्वयी अन्वय” ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली व साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकुमार विश्वकोशाचे एक लेखक
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteफडके १९४० सालातल्या रत्नागिरीस भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteबाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतले आद्य पत्रकार होते. त्यांनी दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र जानेवारी ६, १८३२ रोजी सुरू केले. त्यांचा जन्म राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले गांवी झाला होता. इंग्रजी राजवटीविरुद्ध जनजागृती करण्यासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे महत्त्वाचे साधन नाही हे त्यांच्या लक्षात आले होते.
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक. बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. श्री बाळासाहेब ठाकरे सामना या मराठी दैनिकाचे मुख्य संपादक होते.
December 15, 2010
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti