C-02-A-Profiles-Site
सदाशिव आत्माराम जोगळेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.
संदीप अवचट
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत.
संदीप लोखंडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसंदीप लोखंडे हे “स्टॅण्ड अप कॉमेडियन”, “मिमीक्री आर्टिस्ट”, व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून आपणा सर्वांना परिचयाचे असून, आवाज (व्हॉईस) क्षेत्रासाठी त्यांनी भरीव कार्य केलं असून “डबिंग व्हॉईस ओव्हर” अशा विविध प्रांगणात त्यांनी स्वत:च्या आवाजाच्या खुबीनं वापर करत, विदेशात सुद्धा विनोदी कार्यक्रम सादर केले आहेत.
सदाशिव पां. टेटविलकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअसं म्हणतात माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हाच त्याने आयुष्यात काय करायचे आहे हे निश्चित झालेले असतं ! त्यामुळेच की काय पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला एक वळण मिळतं आणि तिथुन त्याचा, त्याच्या नशिबात लिहिलेल्या मार्गाने प्रवास सुरु होतो. असंच काहीसं इतिहास लेखक सदाशिव टेटविलकरांच्या बाबतीत झालं असावं.
सिद्धिविनायक सत्यसंध बर्वे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवनस्पती जीवतंत्रज्ञान आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींवर संशोधन
सदाशिव पांडुरंग देशपांडे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिवृत्त प्राध्यापक, भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, विलेपार्ले