व्यक्ती-परिचय
वसंत रामकृष्ण वैद्य
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवसंत वैद्य प्रकाशझोतात आले ते त्यांच्या खुमासदार लेखनशैलीमुळे. प्रयोगशील लेखकाप्रमाणे एक अत्यंत हळव्या मनाचे व सृजनशील कवी म्हणूनही ते रसिकांच्या आठवणींमध्ये मिसळून गेले.