रक्षण

टोकदार या नख्या उभारून
रक्षण करिती कळ्या स्वतःचे
आणिक नंतर हळूच फुलती
नसते जेव्हा लक्ष कुणाचे



टोकदार या नख्या उभारून
रक्षण करिती कळ्या स्वतःचे
आणिक नंतर हळूच फुलती
नसते जेव्हा लक्ष कुणाचे

Author