(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

डोक्यावर वडीलांचा हात असेल तर..

Guest Author 
ID: 115551
एका पित्याने अापल्या मुलाचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. खूप चांगल्या प्रकारे त्याचं शिक्षण केलं जेणेकरून मुलाच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत झाली . काही काळानंतर तो मुलगा एक यशस्वी व्यक्ती बनला आणि एका [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A C-Guest Author c-oldsite oldsite
(PID -115551)

pd - July 27, 2017

md - April 1, 2026

Status - publish

डोक्यावरचा व्रण आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ

ID: 93631
महाराष्ट्राचे अर्थकारण हे मुंबईशी निगडीत आहे; ६० वर्षापूर्वी या अर्थकारणाशी तात्कालीन मुंबई राज्याचा मोठा प्रदेश व देशाचे अर्थकारणही थेट संबंधित होते. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-महान्यूज oldsite
(PID -93631)

pd - September 28, 2010

md - March 27, 2026

Status - publish

डोक्यावरचे केस जाणे आणि त्यावरील उपाय

ID: 41479
डोक्यावर जेथे केस नसतील अशा ठिकाणची त्वचा ताणून धरा आणि तेथे केसांच्या मुळाना मुळयाचा रस लावा. हे झोपण्यापूर्वी करा. त्यामुळे तो रस सर्वत्र डोक्यावर पसरून जेथे केसाच्या मुलांना अवरोध निर्माण झाला आहे तेथून तो आतमध्ये पाझरून केसांची मुले जी अवरोधित झालेली आहेत, त्यांना मोकळे करण्यास मदत करेल. सकाळी उठून आयुर्वेदीक शाम्पूने स्नान करा. यामुळे देखील पून:च्च केस येण्यास मदतच होईल. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-मयुर तोंडवळकर oldsite
(PID -41479)

pd - September 11, 2011

md - March 14, 2026

Status - publish

डोंगर

ID: 62737
एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता. या डोंगरावर वेगवेगळ्या फळांच्या फळबागा होत्या. सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या. भाज्यांचे तरारलेले मळे होते. मलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती. बागेत थुईथुई उडणारं कारंजं होतं. या बागेतून [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-राजीव तांबे oldsite
(PID -62737)

pd - October 7, 2015

md - March 25, 2026

Status - publish

डोंगर, कागद आणि लेखन

ID: 62905
तो निश्‍चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विठ्ठल जाधव oldsite
(PID -62905)

pd - November 20, 2016

md - March 25, 2026

Status - publish

डोंगरात भटकणाऱ्या गिर्यारोहकानी उभारले डोंगरातील ज्ञानमंदिर

ID: 116392
अवघड मार्ग आणि अनवट वाटांवरुन द-याखो-यात भटकणारऱ्या गिर्यारोहकानी गिर्यारोहणाबरोरच आपली समाजसेवेची आवड जोपासत महाड तालुक्यातील दरडगस्त सह्याद्रीवाडीत इमारती विना शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या नव्या इमारतीचा आसरा दिला आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-सुनील पाटकर oldsite
(PID -116392)

pd - July 12, 2022

md - April 1, 2026

Status - publish

डोंगरातला झरा

ID: 24215
"...मला बोलता येतं नाही , पण झरा मात्र माझा आदर्श आहे इतकंच सांगतो . शक्य असेल तर डोंगरातल्या पाण्याचा आदर्श घ्यायला हवा . आपण कृतीतून झरा होऊ या . [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-डॉ. श्रीकृष्ण जोशी oldsite
(PID -24215)

pd - February 4, 2026

md - April 8, 2026

Status - publish

डोंगरावर साकारले कृषि पर्यटन

ID: 111741

जिद्द आणि कष्टातून फोंडय़ा माळरानातील डोंगर फोडून तयार केलेल्या शेतीत घेतलेली विविध पिके आणि शेती आधारित प्रक्रिया उद्योगामुळे जयश्री मानकुमरे यांच्या शेतात कृषि पर्यटनाचा विकास झाला आहे.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111741)

pd - August 24, 2010

md - March 31, 2026

Status - publish

डोनाल्ड ट्रम्प भेटीमुळे भारत अमेरिका संबंध मजबुत होण्यास मदत

ID: 55776
अहमदाबाद येथे ट्रम्प यांच्यासाठी ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विमानतळ ते स्टेडियम या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या हजारो लोकांनी तसेच मोटेरा स्टेडियमच्या आत असलेल्या लाखांवर लोकांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. या भेटीमुळे ट्रम्प हे दुसर्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तर भारताला त्याचा खूप फायदा मिळू शकतो. अमेरिकेत थोडेथोडके नाही तर 40 लाख भारतीय आहेत. या अनिवासी भारतीयांच्या मदतीने भारताचे हितसंबंध ट्रम्प यांच्या कार्यकाळात जपले जाऊ शकतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55776)

pd - February 27, 2020

md - March 25, 2026

Status - publish

डोंबिवली – भौगोलिक आणि दळणवळण

ID: 32449
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४८ किमी आहे. कल्याण रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर ४ किमी असून ठाणे रेल्वे स्थानकापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे अंतर १४ किमी आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32449)

pd - October 14, 2018

md - May 6, 2026

Status - publish

डोंबिवली रेल्वे स्थानक

ID: 32451
डोंबिवलीतील लोकांच्या भावविश्वात डोंबिवली रेल्वे स्थानकाला अढळ स्थान आहे. डोंबिवलीहून मुंबईला पोहचण्यासाठी रेल्वे हे सर्वात वेगवान वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे रोज लाखो डोंबिवलीकर लोकलने मुंबई गाठतात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32451)

pd - October 10, 2018

md - May 6, 2026

Status - publish

डोंबिवलीचा ऐतिहासिक वारसा

ID: 32453
तुर्भे बंदराजवळील माहुल गावी शिलाहार राजा हरिपालदेव ह्याचा शके १०७५ (सन ११५३) मधील एक लेख सापडला असून त्यात "डोंबिल वाटिका " असा उल्लेख आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32453)

pd - October 9, 2018

md - May 6, 2026

Status - publish

डोंबिवलीत संपन्न झालेली साहित्य संमेलने

ID: 32455
डोंबिवलीत ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१७ मध्ये संपन्न झाले. या साहित्य संमेलनाला साहित्य रसिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यापूर्वी विविध विभागीय साहित्य साहित्यसंमेलने संपन्न झाली आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32455)

pd - October 12, 2018

md - May 6, 2026

Status - publish

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

ID: 32457
सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि वाचनालये आहेत. डोंबिवलीकरांची वाचनाची आवड जोपासण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. विविध विषयांवरील असंख्य पुस्तके या वाचनालयांत संदर्भासाठी तसेच घरी नेण्यासाठी उपलब्ध आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 21-F-1-B C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -32457)

pd - October 15, 2018

md - May 6, 2026

Status - publish

डोळा

ID: 53627
डोळा ह्या अवयवाकडे आपण जरा डोळसपणे बघायलाच हव. काणा डोळा करण्या सारखा तो अवयव नाही. असतात दोन, पण एकमेकांकडे न बघता एकेच ठिकाणी एकाच वेळी बघतात. मोठे केले की भिती, विस्फारले की आश्चर्य, मिचकावले की खोट खोट आणि एकच मारला की मार खायची लक्षण! कधी काळे, कधी पिंगट, कधी घारे व कधी कधी राजकपूरसारखे निळे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 05-M-01 C-प्रकाश तांबे oldsite
(PID -53627)

pd - July 9, 2019

md - March 25, 2026

Status - publish

डोळियांमध्ये किती तरंग

ID: 104140
डोळियांमध्ये किती *तरंग*, सुख-दु:खांची प्रतिबिंबे, समाधान,तृप्ती,हर्ष,खेद, आनंद,लोभ,लालस *उधाणे*,–!! आत्मिक भावनांचे किती रंग, प्रेम, भूतदया,शांती,अशी रुपे, बोलकी उदाहरणे कित्येक,–! कधी मात्र असती *नि:स्संग*,–!!! डोळे रडती, डोळे हसती, डोळ्यातूनच उमटे राग, अस्वस्थता जिवाची *काहिली*, *घालमेल* कधी असते [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -104140)

pd - April 3, 2020

md - March 27, 2026

Status - publish

डोळे

ID: 63804
काय विलक्षण अवयव मिळावा हा आपल्याला….केवळ जादू..बंद असताना सुद्धा स्वप्न दाखवतो आणि उघडे असताना सुद्धा..काहिही न बोलता आपल्याला व्यक्त होण्याची सूट देतो..प्रेम..राग…अशा परस्पर विरोधी भावना सुद्धा हा आपला जादुई अवयव समोरच्या पर्यंत अगदी सहजगत्या पोहोचवत [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-गौरी सचिन पावगी oldsite
(PID -63804)

pd - January 21, 2021

md - March 25, 2026

Status - publish

डोळे – एक छोटी कथा

ID: 25013
एकदा डोळे म्हणाले, 'या समोरच्या दरीपलीकडे एक डोंगर आहे. किती सुंदर दिसतोय तो. पाहा तर, आत्ता त्याला चारही बाजूंनी दाट धुक्यानं वेढलंय. पण एकूण दृश्य फारच सुरेख दिसतंय.' डोळ्यांचं बोलणं ऐकून कान म्हणाले, 'डोंगर? कुठे आहे डोंगर? मला कोणताही डोंगर ऐकू येत नाहीए!' [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-दीपक गायकवाड L-Library oldsite
(PID -25013)

pd - March 14, 2017

md - April 9, 2026

Status - publish

डोळे अर्धोन्मीलित

ID: 103280
डोळे अर्धोन्मीलित, स्वप्नात रंगलेले, पापण्यांचे निमुळते काठ, आसवांत भिजलेले ,–!!! कळी अर्धोन्मीलित, पाकळी कशी उमले, पानांचे भोवती राज्य, सुगंधाने भारलेले,–!!! तन अर्धोन्मीलित, तारुण्याने मुसमुसलेले, चहूकडून फुलत, यौवनाने भरलेले,–!!! काव्य अर्धोन्मीलित, पण अर्थगर्भतेने, मनात राज्य करत, [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -103280)

pd - October 28, 2019

md - March 27, 2026

Status - publish

डोळे आपल्याला काय सांगतात?

ID: 41481
जेवढ्या वेळा आपण डोळ्यांची उघडझाप करता त्या प्रत्येक वेळी डोळ्यांमध्ये अश्रू तयार होतात. अश्रू हे तेल, पाणी आणि बलगम यांचे मिश्रण आहे. अश्रू डोळ्यांचे रक्षण करतात. डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवतात. पण काही वेळा डोळ्यांतून अश्रू [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-संजीव वेलणकर oldsite
(PID -41481)

pd - November 21, 2016

md - March 14, 2026

Status - publish