(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

ॲमेझोना, ख्राईस्ट दे रेडिमेर, रिओ दे जनीरो, ब्राझील

ID: 53409
ब्राझिल ब्राझ्झिललललल त रा रा रा...... रा रा या गाण्याच्या तालावर नाचण्यासाठी महिन्यातून वेळ मिळेल तेव्हा काही ना काही निमित्त काढून पार्टी केली जात असे. त्यावेळी कंपनीत अल्कोहोल पॉलिसी एवढी कडक नव्हती, प्या पण लिमिट मध्ये. पण प्यायला लागल्यावर कसलं लिमिट ना कसली शुद्ध. लिमिट बाहेर प्यायल्याने आणि शुद्ध हरपून अपघात व्हायला लागल्यावर कंपनीने हळू हळू हार्ड लीकर मग बीयर आणि पुढील दोन वर्षात सगळी जहाजे अल्कोहोल फ्री करून टाकली. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53409)

pd - October 1, 2019

md - March 25, 2026

Status - publish

ॲरिस्टोटलचं थडगं

ID: 17378
इतिहासाचा शोध घेताना त्यासंबंधीच्या प्रत्येक वस्तूला महत्त्व द्यावं लागतं. कारण, ती वस्तू म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा असते. एका संशोधकाला, चोवीस शतकांपूर्वीच्या इतिहासाशी नातं सांगणारा एक दुवा सापडला आहे. हा दुवा म्हणजे चक्क एक थडगं आहे. पण हे थडगं सामान्य व्यक्तीचं नाही. हे थडगं आहे ते पुरातन काळच्या ग्रीक साम्राज्यातल्या ॲथेन्सचा प्रख्यात तत्त्वज्ञ ॲरिस्टोटल याचं! [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17378)

pd - December 13, 2022

md - October 17, 2025

Status - publish

ॲव्हलेबिलीटी कार्ड

ID: 53411
जहाजावरून घरी जायचं कन्फर्म झाले की साईन ऑफ पेपर वर्क सुरू होते. रीलिवर नसेल तर खूपच कमी वेळा विदाऊट रिलिवर साईन ऑफ केले जाते. साईन ऑफ म्हणजे प्रत्येक खलाशासाठी आणि अधिकाऱ्यांसाठी सर्वात आनंदाचा योग असतो. जहाजावर प्रत्येक वेळी प्रत्येक जण पहिलं पाऊल टाकता क्षणी आपला साईन ऑफ होऊन घरी कधी जाऊ याचा विचार करायला सुरुवात करतो. मग एक एक दिवस आणि एक एक क्षण मोजायला सुरुवात होते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रथम रामदास म्हात्रे oldsite
(PID -53411)

pd - October 22, 2019

md - March 25, 2026

Status - publish

ॲ‍ॅमनिओ पॅच – एक वरदान

ID: 40694

ज्या गर्भार महिलेच्या गर्भाशयातील पाणी काही कारणास्तव अचानकपणे कमी झालेले किंवा निघून गेलेले असते, अशा गर्भाची नीट वाढ होत नाही व त्याच्या जगण्याची शक्यताही धूसर होते. अशा वेळी ‘अॅमनिओ पॅच’ या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेद्वारे त्या बाळास जीवदान देता येते व प्रसूतीही चिंतामुक्त होऊ शकते. हे शक्य केले आहे नाशिकच्या एका सहृदय महिला डॉक्टरने!
[...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-मराठी विज्ञान परिषद oldsite
(PID -40694)

pd - May 3, 2011

md - March 14, 2026

Status - publish

अ बॅकग्राऊंडर ऑन महाराष्ट्र – लोकसभा २००९

ID: 91986
राजधानी दिल्लीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयाच्यावतीने वेगवेगळी पुस्तके नेहमीच प्रकाशित होत असतात. नेहमीच्या पुस्तिकांपेक्षा 'बॅकग्राऊंडर'चे स्वरुप वेगळे आहे. निवडणुकीच्या धकाधकीच्या काळात बिनचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त संदर्भ आवश्यक असतात. पत्रकार व विश्लेषकांना त्यामुळे अचूक व मुद्देसुद मांडणी करता येते. [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-महान्यूज oldsite
(PID -91986)

pd - August 8, 2009

md - March 27, 2026

Status - publish

अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचा प्रवाह

ID: 64716
ठाण्यातील समाजातून वेगवेगळे कलाकार निर्माण झाले पाहिजेत हीच जिगिषा, तळमळ मनांत ठेवून वि. रा. परांजपे व सन्मित्रकार स. पां. जोशी या द्वयींनी पुढाकार घेऊन अ.भा.म.ना. परिषद, ठाणे शाखेची स्थापना १ ऑक्टोबर १९७९ रोजी केली. तो विजया दशमीचा शुभ दिवस होता. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -64716)

pd - July 15, 2022

md - March 25, 2026

Status - publish

अ’ ची चौदाखडी 

ID: 39860
अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-गजानन वामनाचार्य oldsite
(PID -39860)

pd - December 22, 2018

md - March 14, 2026

Status - publish

अकड़..

Shyam Thackare 
ID: 94327
आत्म्याने आत्म्याचा केलेला आदर म्हणजे मर्यादा. ती आपल्या कामात, व्यवहारात, राहणीमानात असायला पाहिजे. मर्यादा हि सृष्टीने दिलेली संस्कृती आहे, ती सर्वांनी पाळायलाच पाहिजे….. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-Shyam Thackare oldsite
(PID -94327)

pd - September 3, 2019

md - March 27, 2026

Status - publish

अकबरुद्दीन ओवेसी की बॅरिस्टर जीनाचा पुनर्जन्म ?

ID: 55259
हैदराबादमध्ये आमदार असलेले अकबरूद्दीन ओवेसी यांनी आमदार असूनही आपण पाकिस्तानमध्ये असल्याप्रमाणेच वक्तव्ये केली आहेत आणि त्यामुळे भारतातील लोकशाही धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीला धोका निर्माण होईल अशी वक्तव्ये हल्ली सर्रास केली जात आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) oldsite
(PID -55259)

pd - January 10, 2013

md - March 25, 2026

Status - publish

अकल्पित 

ID: 20753
साधारण दहा अकराची वेळ असावी. रविवार सकाळ. वर निळेशार आकाश. मध्येच एखादा पांढऱ्या ढगाचा ठिपका. दोन घरी अगदी संथपणे लांब उंचावर घिरट्या घालत होत्या. एकूणच शांत वातावरण होते. वाऱ्याची एखादी मंद आल्हाददायक झुळूक मधूनच जाणवत होती. त्या झुळुकेवरून आतील कॅन्टीनमधून बनणाऱ्या आमलेटचा खमंग सुखद वास तेथील पोहोणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-विश्वास दात्ये oldsite
(PID -20753)

pd - September 4, 2025

md - March 28, 2026

Status - publish

अकल्पित (भाग – 1)

विनायक रा अत्रे 
ID: 27113
मलबार हिलच्या नारायण दाभोळकर रोडवरच्या श्रीमंत वस्तीत ही वीस मजली इमारत. या इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील पाचहजार चौरस फुटाचा हा अलिशान टेरेस फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-विनायक रा. अत्रे oldsite
(PID -27113)

pd - February 7, 2022

md - March 28, 2026

Status - publish

अकल्पित (भाग – 3)

विनायक रा अत्रे 
ID: 27115
"सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल तो पर्यंत दरवाजा आता मोडतोय की काय असे प्रचंड धक्के बसू लागले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-विनायक रा. अत्रे oldsite
(PID -27115)

pd - February 9, 2022

md - March 28, 2026

Status - publish

अकल्पित (भाग 2)

विनायक रा अत्रे 
ID: 27117
घरी गेल्यावर मी पाचगणीला आईला मोबाईलवरून झालेली घटना सांगितली. ती म्हणाली, “अजितराजे, राजासमोर कुणी कसे बोलावे हे लोकांना कळत नाही. पण हे नेहमीचे उत्तर मला काही पटले नाही. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-विनायक रा. अत्रे oldsite
(PID -27117)

pd - February 8, 2022

md - March 28, 2026

Status - publish

अंकांची नवीन पद्धत

ID: 94297
अंकांची नवीन पद्धत.. संदर्भ – बालभारती चें गणिताचें नवीन पुस्तक व सर्वत्र सुरूं असलेली चर्चा... ही नवीन पद्धतीच्या अंकलेखनाची बाब काय आहे हे जर कुणाला माहीत नसलें तर, त्याची थोडक्यात माहिती करून घेऊं या. बालभारतीच्या नवीन पुस्तकात अंक लिहायची अशी नवी पद्धत दिलेली आहे. "वीस एक एकवीस", "वीस दोन बावीस" वगैरे. या पद्धतीवर बर्‍याच लोकांचा आक्षेप आहे. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-सुभाष नाईक oldsite
(PID -94297)

pd - August 8, 2019

md - March 27, 2026

Status - publish

अकोला जिल्हा

ID: 30186
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था व त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही याच जिल्ह्यातलं. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30186)

pd - June 22, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अकोला जिल्ह्याचा इतिहास

ID: 29628
निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात -१९ व्या शतकात - बेरार प्रांतात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट येथे ब्रिटिशांची नागपूरकर भोसल्यांशी लढाई झाली होती. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 17-F-01 C-## c-image C-मराठीसृष्टी टिम
(PID -29628)

pd - June 24, 2015

md - May 6, 2026

Status - publish

अकोला जिल्ह्याची भौगोलिक माहिती

ID: 30188
अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे. या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र अकोला हे आहे. अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती प्रशासकीय विभागात येतो. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30188)

pd - June 22, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अकोला जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

ID: 30190
अकोला जिल्ह्यात शेतीबरोबरच नव्याने औद्योगिक वसाहती आल्याने इतर व्यवसायाच्या व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात अकोला, आकोट, बाळापूर, तेल्हारा व मूर्तिजापूर याठिकाणी छोट्या-मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30190)

pd - June 24, 2015

md - February 20, 2026

Status - publish

अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक कावड सोहळा

ID: 30192
विदर्भातील अकोला जिल्ह्याचे ग्राम दैवत श्री राजराजेश्वर आहे. श्रावण महिन्यातील चवथ्या सोमवारी कावड-पालखीने पुरातन राजराजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्रथा आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-A C-## C-मराठीसृष्टी टिम
(PID -30192)

pd - November 28, 2024

md - February 20, 2026

Status - publish