होळी
ID: 110485
घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली " मनिष.....अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले ...मृण्मयी ..चला उठा ...आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! " शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली ... [...]
Category:
कथा साहित्य - ललित
Tags:
C-28-M-A c-oldsite C-सागर जोशी
pd - December 8, 2024
(PID -110485)
pd - December 8, 2024
md - March 27, 2026
Status - publish