(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ६ – कदंब

ID: 116208
निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. हिरवाकंच डेरेदार पसारा आणि त्यात मधेमधे डोकावणारी पिवळी गोल फळं. कदंबाला दृष्ट लागेल असा डोळ्यांना सुखावणारा वृक्ष. कदंबाचा पसारा आणि दैवी गुण यामुळे त्याला देव वृक्ष असे संबोधतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -116208)

pd - January 18, 2022

md - April 1, 2026

Status - publish

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

ID: 116216
पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -116216)

pd - February 5, 2022

md - April 1, 2026

Status - publish

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १० – पृथ्वीवरील कल्पवृक्ष : नारळ

ID: 42444
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान, नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -42444)

pd - March 6, 2022

md - March 14, 2026

Status - publish

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ८ – अशोक वृक्ष

ID: 42446
बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक. दोन्हींची कुळे वेगळी आहेत. सीता अशोक सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) व हिरवा अशोक अनॊनेसी कुळातील आहे. मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -42446)

pd - February 27, 2022

md - March 14, 2026

Status - publish

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ९ – शिवप्रिय वृक्ष : रुद्राक्ष

ID: 42448
रुद्राक्ष ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत. याला रुधिरवृक्ष असेही म्हणतात. इलोकार्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-डॉ. दिलीप केशव कुलकर्णी oldsite
(PID -42448)

pd - March 1, 2022

md - March 14, 2026

Status - publish

हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का?

ID: 92022
आपला भारतदेश अडीच हजार वर्षांपासून परकीय आक्रमणाच्या अमलाखाली राहिला आहे. सिंकदरापासून शक, हुण, मोगल, फे्रंच, इंग्रज, डच पोर्तुगीज आदींनी भारतावर अव्याहतपणे आक्रमण केली. या सतत होणार्‍या आक्रमणांनी भारत देश जर्जर झाला असला तरी वाकला नाही, नैतिक बळाच्या जोरावर तो आजही ठामपणे उभा आहे. याचे मुख्य कारण आपली हिंदू संस्कृती.हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का? अर्थात ऋषिनिर्मित हिंदू परिवार अवस्था पाने : 68, किंमत : 80 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 अनिल सांबरे नचिकेत प्रकाशन, नागपूर 9225210130 [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -92022)

pd - September 29, 2012

md - March 27, 2026

Status - publish

हिंदू मना बन दगड

ID: 112580

जयेश मेस्त्री आज हिंदू धर्मावर इतर धर्मीयांचे संकट आहेच. पण तितकेच किंवा त्याहूनही अधिक स्वकीयांचे संकट आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्लीत एका पोलीस संमेलनात’भारतात भगवा आतंकवाद अस्तित्वात आहे आणि तो कमी धोकादायक नाही.’ असे विधान केले.भालचंद्र नेमाडेंनी तर ’हिंदू: जगण्याची एक समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहीली.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112580)

pd - April 9, 2011

md - March 31, 2026

Status - publish

हिंदू महिने शिकवण्यासाठी एक मस्त गीत

Guest Author 
ID: 100851
चैत्र नेसतो सतरा साड्या वैशाख ओढतो व-हाडाच्या गाड्या ज्येष्ठ बसतो पेरित शेती आषाढ धरतो छत्री वरती श्रावण लोळे गवतावरती भाद्रपद गातो गणेश महती आश्विन कापतो आडवे भात कार्तिक बसतो दिवाळी खात मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-Guest Author oldsite
(PID -100851)

pd - March 20, 2017

md - March 27, 2026

Status - publish

हिंदू राष्ट्राच्या ध्वजाला विनम्र अभिवादन 

ID: 94607
हिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्‍त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-विद्याधर ठाणेकर oldsite
(PID -94607)

pd - August 15, 2006

md - March 27, 2026

Status - publish

हिंदू: जगण्याचा एक संमृद्ध मार्ग

ID: 112586

आपला भारत देश हा अध्यात्म प्रधान संस्कृती असलेला एकमेव प्राचीन देश आहे. इ.स.पू. १०००० वर्षे हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. त्यापूर्वीही इथे एक समृद्द, सुसंस्कृत, सुसंघटीत समाज धर्माचरण करत होता. अमेरिका युरोपला ५०० वर्षांपूर्वी माहीत झाली. पण युरोपचाही इतिहास ३ हजार वर्षांपेक्षा जुना नाही. आज जे धर्म स्वतःला देवाचा एकमेव धर्म म्हणवून घेतात आणि धर्माच्या नावावर अश्लाघ्य कृत्य करतात, त्यांचा २००० हजार वर्षांपूर्वी मागमूसही नव्हता. इ.स.पू. ८००० ते इ.स. १५०० पर्यंतच्या प्रचंड कालखंडात जगभरातील बहुतेक सर्व देशात हिंदू संस्कृतिचा प्रभाव होता.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112586)

pd - April 9, 2011

md - March 31, 2026

Status - publish

हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता विजय अरोरा

ID: 89231
विजय अरोरा हे पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूट चे १९७१ सालचे अभिनयाचे गोल्ड मेडलीस्ट. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९४४ रोजी गांधीधाम येथे झाला. बी.आर.इशारा यांनी आपल्या ‘जरूरत’ या चित्रपटा द्वारे विजय अरोरा यांना पहिला ब्रेक दिला. त्याच [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89231)

pd - February 2, 2019

md - May 7, 2026

Status - publish

हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पांडे उर्फ अंजान

ID: 75480
आज १३ सप्टेंबर….हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार मा.लालजी पांडे उर्फ अंजान यांची पुण्यतिथी लालजी पांडे उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० रोजी झाला. लालजी पांडे उर्फ अंजान हे एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75480)

pd - September 13, 2016

md - May 7, 2026

Status - publish

हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक

ID: 76339
प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला. शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76339)

pd - March 11, 2017

md - May 7, 2026

Status - publish

हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक

ID: 76661
प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक शाहू मोडक होते. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी झाला आणि शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76661)

pd - April 25, 2017

md - May 7, 2026

Status - publish

हिन्दी सृष्टीतील फाईट मास्टर- शेट्टी

रवींद्र शरद वाळिंबे 
ID: 116406
हिंदी सिनेमा सृष्टीत अनेक फाईट मास्टर झाले पण त्यात सर्वात नावाजलेला होता शेट्टी. कारण तो फाईट मास्टर शिवाय अभिनेता सुद्धा होता.त्याचे नाव होते मुद्दू बाबू शेट्टी. तो मुळचा मंग्लोरचा.लहानपणी त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नव्हते. म्हणून त्याच्या  वडिलांना काळजी होती. त्यांनी त्याला मुंबईला पाठवले.त्यावेळी तो केवळ 9 वर्षाचा होता.मुंबईला आल्यावर काय करायचे हा प्रश्न होता. त्याला कॉटन ग्रीन येथे टाटाच्या canteen मध्ये वेटरची नोकरी मिळाली.जेवण व थोडे पैसे याची सोय झाली.प्रसिद्ध जिम्नॅस्टिक् के.एम.मंडन याची भेट झाली.शेट्टीची शरीरयष्टी बघून त्यांनी त्याला बॉक्सिंग चे ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली.त्यात तो चम्पिअन बनला.सलग आठ वेळा त्याने मुंबईतील बॉक्सिंगची स्पर्धा जिंकली.याच वेळी अभिनेता भगवान यांची नजर त्याच्यावर पडली.त्यांनी शेट्टीला बोलावले व त्यांचे सहकारी बाबुराव पहेलवान यांच्या बरोबर फाईट सीन घेतले व त्याला 200 रुपये दिले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-रवींद्र शरद वाळिंबे oldsite
(PID -116406)

pd - August 21, 2022

md - April 1, 2026

Status - publish

हिन्दी’ ही खरंच आपली ‘राष्ट्रभाषा’ आहे का?

ID: 52295
माझे मित्र श्री. आमोद डांगे यांनी, 'हिन्दी ही आपली राष्ट्रभाषा आहे का?' हा प्रश्न मला विचारला आणि मला लिखाणाला एक विषय मिळाला. माझ्या इतरही अनेक मित्रांना वस्तुस्थितीची माहिती असावी म्हणून मी हा लेख लिहीत आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -52295)

pd - July 27, 2016

md - March 25, 2026

Status - publish

हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.

ID: 113310

सर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष काढले जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या बहुदेव वादाची कल्पना स्वयं ऋग्वेदच करतो.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113310)

pd - November 24, 2012

md - March 31, 2026

Status - publish

हिन्दू : संस्कृती की धर्म?

ID: 52297
हिन्दू संस्कृती 'धर्म' म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने या लेखात उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -52297)

pd - September 19, 2017

md - March 25, 2026

Status - publish