(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

सौंदर्यासक्त ललत

ID: 61816
कवी मर्ढेकरांची अतिशय सुंदर मुग्ध प्रणय दर्शविणारी ही कविता. यातील, तरुणीचे, थंडगार हवेत, भल्या सकाळी येणे आणि जाताना, आपला अननुभूत ठसा उमटविणे, सगळेच अप्रतिम. राग ललत हा याच प्रकृतीचा आहे. प्रसन्न, प्रणयी तरीही संयत आणि मुग्ध आणि नवथर हुरहुरीची थरथर दर्शविणारी. अगदी पहिल्या स्वरांपासून रागाचे लडिवाळ स्वरूप आपल्याला दिसायला मिळते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-अनिल गोविलकर oldsite
(PID -61816)

pd - August 31, 2018

md - March 31, 2026

Status - publish

सौदा (कथा)

ID: 64432
नदीकाठाजवळ पाण्यात, धुक्याच्या पडद्या आडून, थोडा थोडा स्पष्ट होत गेला एका मचव्याचा आकार. मचव्यावर दोन माणसं होती. मचवा काठावर चढला. वल्हवणारा उठून उभा राहिला आणि मचव्याच्या तळातून टोपलीभर मासे घेऊन आणि जाळं खांद्यावर टाकून उतरला. त्याचा जोडीदार जो तोपर्यंत मचव्यातच बसून होता त्यानं ओरडून सांगितलं, “पावलू, येतना तुजें तुबक घेवन यो, एक दोन सोशे मेळटात जाल्यार पळोवया.” (पावलू, येताना तुझी बंदूक घेऊन ये, एकदोन ससे मिळाले तर बघू.) [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-मुकुंद कर्णिक oldsite
(PID -64432)

pd - May 5, 2022

md - March 25, 2026

Status - publish

सौदी अरेबिया

ID: 26485
सौदी अरेबियाचे राजतंत्र हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-## C-1302 c-image C-मराठीसृष्टी टिम Countries of the world s
(PID -26485)

pd - March 5, 2019

md - May 6, 2026

Status - publish

सौन्दर्य प्रसाधनांची जुनी पदचिन्हे !

ID: 122929
सर्व प्राण्यांना जे काही नटवायचे ते निसर्गाने स्वतः:च नटविले आहे. पण मनुष्य प्राण्याला मात्र निसर्गाने दिलेले सौंदर्य अपूर्ण वाटते.अनादिकालापासून तो अधिकाधिक सौंदर्य प्रसाधनांच्या शोधात आहे. सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती त्याने हजारो वर्षांपासून चालविली आहे. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मकरंद करंदीकर
(PID -122929)

pd - June 10, 2017

md - April 1, 2026

Status - publish

सौभाग्यलेणं – कर्णभूषण

ID: 116904
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माच्या काही दिवसात "कान टोचणे " म्हणजेच कर्णवेध संस्कार केले जातात. सोनारकडून कान टोचून घेणे यामागेही धर्मशास्त्रात अनेक कारणं आहेत. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116904)

pd - March 5, 2024

md - April 1, 2026

Status - publish

सौभाग्यलेणं – जोडवी

ID: 116910
जोडवी हा मंगळसूत्रानंतर घातला जाणारा सौभाग्यलंकार आहे. सप्तपदी दरम्यान नववधूच्या पायात जोडवी घालण्याचा स्वतंत्र विधी असतो. म्हणजेच मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन अलंकार सौभाग्याचे प्रतिक मानले जातात. ते आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116910)

pd - March 8, 2024

md - April 1, 2026

Status - publish

सौभाग्यलेणं – पैंजण

ID: 116908
स्त्रियांच्या पायातील पैजण हा एक अलंकार अगदी लहान वयापासून पायात घातला जातो. पायातील पैंजण लहान मुलांना घालतात त्याला वाळे म्हणतात. वाळे लहान मुलं ,मुली दोघांनाही घालावयाचा अलंकार आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116908)

pd - March 7, 2024

md - April 1, 2026

Status - publish

सौभाग्यलेणं – बांगड्या

ID: 116902
भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्यांना विशेष स्थान आहे. हा अलंकार हाताचे सोंदर्य वाढवतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या हातात घालण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात हिरव्या बांगड्याना विशेष मान आहे. यालाच "चुडा" असेही म्हणतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116902)

pd - March 4, 2024

md - April 1, 2026

Status - publish

सौभाग्यलेणं – बाजूबंद

ID: 116906
पूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख असत. हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार वेलींसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे मस्तकही घडविलेले असत . [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116906)

pd - March 6, 2024

md - April 1, 2026

Status - publish

सौभाग्यलेणं – मंगळसूत्र

ID: 116900
सौभाग्य अलंकारातील सुवासिनी स्त्रियांचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा दागिना म्हणजे "मंगळसूत्र". [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116900)

pd - March 2, 2024

md - April 1, 2026

Status - publish

सौभाग्यलेणं – हळदीकुंकू

ID: 116896
सौभाग्यलेणं यामध्ये सर्व प्रथम पहिला मान किंवा महत्व "हळदी कुंकू" यांस आहे. कुंकुमतिलकाचा अलंकार अगदी लहानपणापासूनच लाभतो. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक तर हळद मांगल्याचे प्रतीक मानले जाते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116896)

pd - March 1, 2024

md - April 1, 2026

Status - publish

सौर ऊर्जेवरील मोटारीमुळे शेतकर्‍यांना दिलासा

ID: 111747

हिंगोली येथील जलस्वराज्य प्रकल्पाने सौर ऊर्जेव्दारे पाण्याची मोटार चालविण्याचा यशस्वी प्रयोग करुन वीजेच्या भारनियमनावर मात केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना नवी स्फूर्ती मिळाली आहे.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111747)

pd - August 24, 2010

md - March 31, 2026

Status - publish

सौर सुनामी खरंच येणार ?

ID: 111711

सूर्यावर घडलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या चुंबकीय घडामोडींमुळे विद्युत्भारित कणांचा एक महाकाय ढग पृथ्वीच्या दिशेने भिरकावला गेला. हा ढग कोणत्याही क्षणी पृथ्वीला तडाखा देऊ शकेल असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. याला सौरसुनामीचे नाव देण्यात आले आहे. प्रत्यक्षात भूकंप झाल्याशिवाय सुनामी येत नाही. त्यामुळे या घटनेला ऊर्जेचा स्फोट म्हणता येईल. त्याचा पृथ्वीवर कितपत परिणाम होतो याबाबत मतमतांतरे आहेत.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -111711)

pd - August 14, 2010

md - March 31, 2026

Status - publish

सौरभ चांदेकर

ID: 128890

कला क्षेत्र व तंत्रज्ञानाच्या विश्वाकडे कल असणारी कल्पनाशक्ती यांचा सुरेख मिलाफ साधला की एका व्यावसायिक चित्रकाराचा जन्म होतो. हे चित्रकार आपली निर्माणशक्ती कागदावर उतरवून केवळ त्यांच्या वैयक्तिक संग्रही ठेवित नाहीत तर जाहिराती, डिझायनिंग, ग्राफिक्स, व एखाद्या कंपनीच्या वस्तूंचा खप वाढविण्याकरिता त्या शक्तीचा फलदायी उपयोग करतात. ग्राहकांना विशीष्ठ ब्रँडस् कडे चुंबकांप्रमाणे आकर्षित करण्यात अशा कलाकारांचा सिंहाचा वाटा असतो, व बाजारात अशा हाडाच्या कलाकारांना प्रचंड मागणी असते.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128890)

pd - August 16, 2011

md - May 7, 2026

Status - publish

सौरभ रामदास सांगवेकर

ID: 129414

जलतरण क्रीडाप्रकारात ठाण्याचे नाव मोठं करण्यात वाटा असलेला सौरभ सांगवेकर हा जलतरणपटू म्हणजे अनवाटांनी जाऊनही आपल्या आयुष्याचं ध्येय गाठणारा ध्येयवादी आहे.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129414)

pd - May 16, 2014

md - May 7, 2026

Status - publish

सौराष्ट्रातील विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ

ID: 34621
गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्षेत्रात विश्वप्रसिध्द सोरटी सोमनाथ मंदिर आहे. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: C-24-F-C-01 c-image C-मराठीसृष्टी टिम मराठीसृष्टी टिम
(PID -34621)

pd - July 6, 2016

md - May 6, 2026

Status - publish

स्कंद षष्ठी

ID: 116763
स्कंदाने त्यांना अभय दिले ऋषि, इंद्रादिनी त्याला इंद्रपद स्वीकारण्यास सांगितले. तेव्हा स्कंदाने नम्रपणे त्याला नकार दिला. इंद्राने सेनापती पद स्विकारण्यास सांगितले तेव्हा स्कंद नम्रपणे म्हणाला - दानवांच्या नाशासाठी, देवांच्या कार्यसिद्धीसाठी, गोब्राह्मण यांचे हितासाठी मी हे सेनापती पद स्विकारतो. तेव्हापासून हा देवांचा सेनापती झाला. वर सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या कथांमुळे याचे उत्सवाचे महिने सुद्धा निरनिराळे येतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-विद्याधर करंदीकर oldsite
(PID -116763)

pd - October 1, 2023

md - April 1, 2026

Status - publish

स्कंदमाता – पांचवी माळ

ID: 45396
स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-dharmik C-गजानन सिताराम शेपाळ CTBC oldsite
(PID -45396)

pd - October 18, 2018

md - May 5, 2026

Status - publish