(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

सुवासिनीचा पाडवा

ID: 102140
दिवाळीच्या पाडव्याचा दिस आज आला बाई घालते सडा अंगणात धन्याची मी वाट पाही । लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई । किती दिस झाले बघा धन्याची माझ्या [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सुरेश गोपाळ काळे oldsite
(PID -102140)

pd - November 15, 2018

md - March 27, 2026

Status - publish

सुविख्यात नृत्यांगना सीतारादेवी

ID: 86710
नर्तिका म्ह्णून त्यांनी चित्रपटात कामे केली तसेच अभिनयातही त्या उत्तम असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिकाही साकारायला मिळाली. मोठमोठया कलाकारांचा सानिध्य त्यांना लाभले त्यामध्ये पं .रविशंकर , उस्ताद अल्लारखाँ , बडे गुलाम अली खाँ यांनी सीतारादेवी यांच्या नृत्याचे कौतुक केले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-सतिश चाफेकर oldsite
(PID -86710)

pd - December 8, 2021

md - May 7, 2026

Status - publish

सुविचार

ID: 116924
जीवनात जर माणूस यशस्वी झाला तर तो समृद्ध होतो व सुख त्याच्या मागे लागते हे पल्याला मोठ्या लोकांच्या (मोठी झालेली लोकं) यांच्या वागणुकीतून दिसते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -116924)

pd - May 12, 2024

md - April 1, 2026

Status - publish

सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !

ID: 112260

सुविचार : जगातिल सर्व कंपन्या मोठ्या आहेत, आपण केव्हा मोठे होणार !
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112260)

pd - December 17, 2010

md - March 31, 2026

Status - publish

सुविनय दामले

ID: 131152
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात. Author sachingadkarisachingadkari
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131152)

pd - July 16, 2017

md - May 7, 2026

Status - publish

सुवेझ कालव्याच्या बांधकामाची सुरुवात

ID: 96380
सुवेझचा कालवा हा मानवाने निसर्गाच्या रचनेत केलेला पहिला महत्त्वाचा बदल. सैद बंदर ते सुवेझ येथील तेवफिक बंदर यांना जोडणाऱ्या या कालव्याची लांबी तब्बल १९३.३० कि.मी. म्हणजे जवळपास मुंबई ते पुणे इतकी आहे. पण त्यामुळे बोटींचा सुमारे सात हजार कि.मी.चा आफ्रिकेचा वळसा वाचतो. अर्थात सुवेझच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा उद्देश केवळ सागरी प्रवासातील वेळेची बचत व त्यामुळे युरोप व आशियातील व्यापारत वाढ व्हावी, इतकाच नव्हता. अरब राष्ट्रे व अन्य जग यांच्यातील विकोपाला जाणारे संबंध आणि त्याचा तेल व्यापारावर होणारा परिणाम, त्यामुळे पाश्चिमात्य देशांचे अरब राष्ट्रांवर वाढत चाललेले आर्थिक अवलंबन यांची किनारही सुवेझ कालवा तयार करण्यामागे होती. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -96380)

pd - April 25, 2022

md - March 27, 2026

Status - publish

सुवेळा माची-किल्ले राजगड-सह्याद्री-दख्खनचं पठार-महाराष्ट्र

ID: 53947
किल्ले राजगडाच्या सगळ्यात उंच असलेल्या (डोंगरावर डोंगर असलेल्या) बालेकिल्ल्यावरून दिसणारं सह्याद्रीचं हे आगळंवेगळं रूप. सह्याद्रीची सगळी राकटता, बुलंदी दर्शवणारं. मराठी मनाला अक्षरशः वेड लावणारं. त्याची छाती अभिमानाने फुलवणारं. त्याचं रक्त-ऊर्जा उफाळून आणणारं. प्रत्येक मराठी मनाने आयुष्यात एकदा तरी किल्ले राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून सह्याद्रीचा हा अनोखा नजारा बघावा. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-01 C-प्रकाश पिटकर oldsite
(PID -53947)

pd - May 1, 2020

md - March 25, 2026

Status - publish

सुशि – वाचक व्रती लेखक !

ID: 58089
अर्नाळकर,नाईक ओलांडून सुहास शिरवळकरांच्या मंदार कथा, दारा बुलंद कथांकडे जाताना वय आडवे आले नाही. प्रचंड खपाच्या, वेगळ्या धाटणीच्या रहस्यकथा या माणसाने आणल्या आणि इतरांचा वाचकचर्ग अक्षरशः हिसकावून घेतला. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-01 C-डॉ. नितीन हनुमंत देशपांडे oldsite
(PID -58089)

pd - May 27, 2021

md - March 25, 2026

Status - publish

सुशिक्षित सभ्य सज्जन अभिनेता – देवेन वर्मा

ID: 78512
ह्या माणसाने आपल्या "अभिनेता" असल्याच्या स्टेटस चा बाऊ केला नाही. त्याने मला सुरवातीला फोन केला तेव्हा मी फिल्म अभिनेता "देवेन वर्मा" असे सांगितले नाही. माझ्यासाठी दोन दिवस थांबला.त्याच्या घरी गेल्यावर आक्रस्ताळेपणा नाही, आपण गाडीचे काम करून द्या ही आपली अपेक्षा मोकळेपणाने सांगितली. त्याशिवाय व्यवस्थित पाहुणचार आणि गप्पा. निरोप घेताना, निघताना " फिर वापस कभी भी आना भाई" म्हणून निरोप दिला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-प्रकाश दिगंबर सावंत oldsite
(PID -78512)

pd - October 23, 2018

md - May 7, 2026

Status - publish

सुशी आणि बरंच काही… (जपान वारी)

ID: 63670
देश, संस्कृती, भाषा, वेषभूषा, रहाणीमान आणि आचार-विचार अशा सगळ्याच आघाड्यांवरती एक वेगळेपण मिरवणारे हे जपानी. जपान देशाने त्यांचं वेगळेपण खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा जपलेले आहे. जगभरात जपानी खाद्यपदार्थ खुप लोकप्रिय आहेत हे आपण जाणतो. आजकालच्या लहानग्यांना आणि नवीन पिढीला नारुतो, डोरेमॉन इत्यादी पात्रांद्वारे जपानच्या संस्कृतीबद्दल किंवा भाषेबद्दल माहिती झालेली आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रणाली भालचंद्र मराठे oldsite
(PID -63670)

pd - August 11, 2020

md - March 25, 2026

Status - publish

सुशीलकुमार शिंदे

ID: 128154

आपल्या कर्तृत्वाने देशपातळीवर स्थिरावलेले महाराष्ट्रातील प्रतिभाशाली नेतृत्व. सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून सदैव क्रियाशील राहणारा नेता.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128154)

pd - September 3, 2010

md - May 7, 2026

Status - publish

सुशीलादेवी बापूराव पवार ऊर्फ वनमाला

ID: 76876
सुशीलादेवी पवार यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेराचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते. सुशीलादेवींचा जन्म २२ मे १९१५ रोजी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे झाला.सुशीलादेवींनी बी.ए. पदवी मिळवली. तसेच त्यांनी बी.टी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. पुण्यातील [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76876)

pd - May 29, 2017

md - May 7, 2026

Status - publish

सुषमा शिरोमणी

ID: 128272

मराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128272)

pd - February 13, 2014

md - May 7, 2026

Status - publish

सुसंगती..

Shyam Thackare 
ID: 94321
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की,  अनोळखी माणसं सुद्धा रक्ताच्या नात्यापेक्षा खूप जवळची असतात... [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-Shyam Thackare oldsite
(PID -94321)

pd - August 26, 2019

md - March 27, 2026

Status - publish

सुसंवाद भोगवादी

ID: 60918
सौख्यसमृद्धीचे रांजण भोगण्यासही पायबंदी क्षण विकलांग पांगळे शब्दभावनां जायबंदी संसारी सर्वार्थी तृप्तता धागे भाळी ऋणानुबंधी सारा फुकाचा विसंवाद सुसंवाद मात्र भोगवादी विवेकाने जगती जगावे दैवयोगे, प्रारब्ध भोगावे शांतीच्याच आंनद डोही जीवनी विनासक्त डुंबावे स्वर्गानंदी, ऐश्वर्यमहाल [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-03 C-विलास सातपुते oldsite
(PID -60918)

pd - August 10, 2022

md - March 27, 2026

Status - publish

सुसंवाद साधण्याने

ID: 55975
संवाद साधल्याने किंवा सुसंवादाने किंवा बोलण्याने प्रश्न, गुंता सुटतो असं म्हटलं जातं. असेलही किंवा बरोबरही असेल, परंतु नुसत्या संवादाने प्रत्येक वेळी प्रश्न सुटतील का ???? किंवा सुटतात का ???? या प्रश्नाचा थोडा सविस्तर विचार करूया. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 05-M-02 C-प्रसाद सदाशिव कुळकर्णी oldsite
(PID -55975)

pd - April 27, 2023

md - March 25, 2026

Status - publish

सुस्वागतम २०१२… !!!

ID: 52195
सुस्वागतम दोनहजारबारा,घेऊन ये सुख स्वप्नांचा वारा ! प्रत्येक दुख:चा कर निचरा, स्पर्शुनि आपला मोर पिसारा ! नव्या वर्षात पीकपाणी चांगले,जळो जिणे लाजिरवाणे ! शेतकऱ्यांच्या पिकाला मिळो रास्त भाव, नको सरकारच्या ‘पॅकेज’चा डाव ! [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 02-M-01 C-जगदीश अनंत पटवर्धन oldsite
(PID -52195)

pd - January 1, 2012

md - March 27, 2026

Status - publish

सुहास जोशी

ID: 131358
सत्तरीच्या दशकाचा काळ हा मराठी व्यावसायिक नाटकांच्या बहराचा काळ. या काळात अनेक गुणी कलावंत मराठी रंगभूमीला मिळाले. या कालखंडात अभिनेत्रींची एक सशक्त फळी उभी राहिली. त्यात सुहास जोशींचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -131358)

pd - January 3, 2019

md - May 7, 2026

Status - publish

सुहास भालेकर

ID: 129466

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका, तसंच रुपेरी पडदा गाजवला. कीर्तनकार वडिलांकडून आलेली शुद्ध वाणी, तसंच आई कडून या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेलं पाठबळ यामुळे त्यांच्यातील कलाताराला आपसूकच प्रोत्साहन मिळत गेलं.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -129466)

pd - October 4, 2013

md - May 7, 2026

Status - publish