(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

संवाद

ID: 94549
संवाद हा नात्यातला श्वास आहे. जर हा श्वास थांबला तर नातं ही थांबतं. नवजात शिशु जेव्हा जेव्हा जन्म घेतो त्या दिवसापासून आई त्याच्या सोबत संवाद साधू लागते. या संवादामुळे त्याला या जगातील नाती, वस्तु, पदार्थ.... यांचे ज्ञान होऊ लागते. नात्यांशिवाय मनुष्य म्हणजे पानगळती झालेलं जीर्ण झाड! ज्यावर पक्षीदेखील आपलं घरटं बांधत नाहीत. ही पानगळती टाळण्यासाठी संवाद साधा व नात्यांना टवटवीत ठेवा. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-ब्रह्माकुमारी नीता oldsite
(PID -94549)

pd - December 15, 2022

md - March 27, 2026

Status - publish

संवाद आघाडीच्या उद्योजकांशी

ID: 91994
देशाच्या आर्थिक विकासात वेगवेगळ्या उद्योगांचा वाटा मोठा आहे. या उद्योजकांची वाटचाल कशी झाली याविषयी सर्वसामान्यांना कुतुहल असते. अनेक उद्योजकांची वाटचाल संघर्षमय होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आणि देशातील आघाडीचे उद्योजक म्हणून स्थान मिळवले. अशा काही आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधून ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्या लेखणीतून ‘नवभारताचे शिल्पकार’ हे पुस्तक साकारलं आहे. [...]
Category: परिचय – परिक्षण साहित्य - ललित
Tags: 27-M-Sahitya-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -91994)

pd - August 8, 2009

md - March 27, 2026

Status - publish

संवाद हीच अंतर्मनाची गरज

ID: 40402
"संवाद" म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विचारांचं आदानप्रदान, एकमेकांना भावनिक आणि मानसिक पातळीवर समजून घेणं. ह्या संवादांत दुसऱ्याचं बोलणं, विचार, मत समजण्यासाठी ऐकून घेणं जरुरीचं असतं. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-विद्यावाचस्पती विद्यानंद oldsite
(PID -40402)

pd - March 21, 2022

md - March 14, 2026

Status - publish

संवाद हृदयाशी

ID: 40404
हृदयाशी संवाद साधणे म्हणजे नेमके काय? हृदयाशी संवाद साधणे म्हणजे दोन गोष्टी तपासणे. एक तर तांत्रिकदृष्ट्या आपले हृदय आणि त्याचे कार्य उत्तम स्थिती मध्ये आहे का हे तपासणे. आणि दुसरे म्हणजे भावनिक तसेच मानसिक दृष्ट्या दैनंदिन जीवनातील घडामोडींना सामोरे जाताना त्या घडामोडींचा आपल्या मनावर म्हणजेच नकळत आपल्या हृदयावर आपण कितपत परिणाम करून घेतोत? [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-राहूलकुमार गोपाळराव बोर्डे oldsite
(PID -40404)

pd - October 19, 2020

md - March 14, 2026

Status - publish

संवाद.. की द्विवाद..?

ID: 64368
तर आजचा आपला विषय आहे, 'मुलांचं एकमेकांसोबत खेळणं'. मुलांचं मानसशास्त्र सांगतं की, मुलांची सामाजिक जाणीव एक ते तीन वर्षांच्या दरम्यान सुरू होते. प्रत्येक मुलाची ही समज, आणि जाणिवेची पातळी वेगवेगळी असते, आणि तशीच ती identical जुळ्यांचीसुद्धा असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-05 C-प्रज्ञा वझे घारपुरे oldsite
(PID -64368)

pd - March 14, 2022

md - March 25, 2026

Status - publish

संवाद……. कधीही महत्वाचा !

ID: 40406
सध्याच्या युगात "व्यक्तिगत संवाद" खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-vaicharik C-शांताराम कारंडे oldsite
(PID -40406)

pd - October 17, 2019

md - March 14, 2026

Status - publish

संवादाचं सुख

ID: 94503
परस्परांतील सूर जेव्हा संवादाच्या माधमातून जुळायला सुरुवात होते, तेव्हाच त्याच्यावर ताल देखील धरला जातो. ह्यासाठी एकमेकांचं ताळतंत्र, थोडं का होईना पण सांभाळायला लागतं. संवादाचं सुख ही ज्याची त्यानी अनुभूती घेण्याची बाब असते. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-विद्यावाचस्पती विद्यानंद oldsite
(PID -94503)

pd - March 23, 2022

md - March 27, 2026

Status - publish

संवेदनशील कवी कैफी आझमी

ID: 75996
लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. कैफी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -75996)

pd - January 14, 2019

md - May 7, 2026

Status - publish

संवेदनशील कवी कैफी आझमी

ID: 76769
आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -76769)

pd - May 10, 2017

md - May 7, 2026

Status - publish

संवेदनशील कवी कैफी आझमी

ID: 89321
आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -89321)

pd - May 10, 2019

md - May 7, 2026

Status - publish

संवेदनशील कवी सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’

ID: 78280
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा १४ जानेवारी १९१९ रोजी जन्म झाला. नातेवाईकांच्या हट्टामुळे धार्मिक शिक्षणासाठी लखनौच्या सुलतान-अल-मदरिस मध्ये दाखल व्हावे लागलेल्या कैफी यांना त्याच्या बंडखोर स्वभावामुळे तिथून हाकलून [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -78280)

pd - January 15, 2018

md - May 7, 2026

Status - publish

संवेदनशीलता

ID: 92838

दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, परंतु स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशा स्वरूपाचा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. आपल्या सरकारला, राजकारण्यांना हा वाक्प्रचार चपखलपणे लागू पडतो. स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे याची त्यांना अजिबात कल्पना नाही.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -92838)

pd - October 29, 2006

md - March 27, 2026

Status - publish

संवेदनशीलतेतही ‘प्रवीण’

ID: 122799
प्रवीण पांडे म्हणजे महसूल विभागातील आगळंवेगळं व्यक्तीमत्त्व. महसूल विभागात आदराने घेतलं जाणारं नाव. आदरयुक्त दरारा ते प्रेमळतेचा अथांग सागरच.महसूल विभाग म्हटलं की, केवळ काम आणि कामच. कधीही विरंगुळा नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कामाचा मारा सुरुच असतो.त्यात कामातूनच विरंगुळा मिळवून लोकांची कामे झटपट कशी मार्गी लागतील, यावर त्यांचे लक्ष असते.हीच बाब हेरून लोकांची कामे लवकर आणि वेळेत करण्यावर प्रवीण पांडे यांचा भर असतो. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-मंगेश दाढे
(PID -122799)

pd - August 18, 2022

md - April 1, 2026

Status - publish

सव्यंग

ID: 103470
दिव्यांग या विज्ञानाची कास धरुनी करू अडथळे सारे पार पुढे जाऊ सदैव पुढती झेंडा रोवूया अटकेपार सव्यंग असलो ,काय झाले जगण्याचा आम्हा अधिकार अव्यंगासम विक्रम मोडू ही आमुची असे ललकार कृत्रिम पाय,श्रवण यंत्र ब्रेल लिपी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. माणिक दिलीप शूरजोशी oldsite
(PID -103470)

pd - December 11, 2019

md - March 27, 2026

Status - publish

सव्वा शहाणा फडणवीस

ID: 115356
देविदास देशपांडे यांचा हा लेख शेअर करत आहे. हा लेख Whatsapp वरुन आला आहे. “लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!” बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-विक्रम गवांदे oldsite
(PID -115356)

pd - March 1, 2017

md - April 1, 2026

Status - publish

सव्वीस नोव्हेंबर

ID: 103420
काळ रात्र ठरे ही सव्वीस नोव्हेंबर देश रक्षण्या वीर तो मरे//१// होता भ्याड हल्ला घुसले हो अतिरेकी नाहक या ताजवरी डल्ला//२// घे बळी नाहक क्षण हा कर्दनकाळ कुठे फेडती असे पातक//३// ठाकले सैनिक मावळे हे [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. माणिक दिलीप शूरजोशी oldsite
(PID -103420)

pd - November 26, 2019

md - March 27, 2026

Status - publish

सशक्त अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे

ID: 77822
लक्ष्मीकांत बेर्डे या नावाने मराठी चित्रपटसृष्टीत दीड ते दोन दशकं अक्षरश: धूमाकुळ घातला. त्यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला. विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणारा हा अभिनेता. पण केवळ विनोदी अभिनेता असे त्यांचे वर्णन करणे [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77822)

pd - November 9, 2017

md - May 7, 2026

Status - publish

सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा

ID: 88908
६० आणि ७० च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा यांचा आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्‍या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव गृहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -88908)

pd - May 13, 2019

md - May 7, 2026

Status - publish