(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

वूडांग डोंगर

ID: 31355
चीनमधील वूडांग डोंगरावरील मंदिर आणि अन्य इमारती चीनच्या १००० वर्षांच्या इतिहासाची साक्ष देतात. [...]
Category: शहरे आणि गावे
Tags: 20-F-1-C C-## C-मराठीसृष्टी टिम चीन
(PID -31355)

pd - September 1, 2023

md - February 21, 2026

Status - publish

वूली मॅमथचा दूरसंचार!

ID: 17512
वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं. [...]
Category: लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिक
Tags: C-डॉ. राजीव चिटणीस gold विज्ञानमार्ग
(PID -17512)

pd - November 19, 2021

md - October 17, 2025

Status - publish

वृक्ष देई आधार युगें न युगें (सुमंत उवाच – १२०)

ID: 35426
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, वृक्षांची सगळ्यात जास्त गरज ही माणसाला आहे. सावली घेण्यासाठी माणूस वृक्षाचा आधार घेतो, पावसा पासून संरक्षण मिळावे म्हणून आपण वृक्षाच्या खाली उभे रहातो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सुमंत जयंत परचुरे oldsite
(PID -35426)

pd - January 9, 2022

md - February 28, 2026

Status - publish

वृक्षवल्ली

ID: 28346
निसर्गाशी माणसाचं नातं फार पुरातन काळापासून आहे. आपल्या बोलण्यातून कित्येक झाडं, झुडपं, रोपं, फळा-फुलांचे संदर्भ सहजपणे येत असतात.. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.. वृक्षवल्ली आम्हा, फक्त सोयरीच नाही तर ती आमच्यात भिनलेली आहेत.. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश नावडकर oldsite
(PID -28346)

pd - July 28, 2021

md - February 17, 2026

Status - publish

वृक्षसंमेलन

ID: 105132
कारखान्या विष, सोडले हवेत गादी पैसे खात, सुजलेली वाहनी गराडा, या भूतलावरी लोट धुरांवरी, स्वार असे प्लॅस्टिकने पहा, वेढले वेष्टन पृथ्वी जे आसन, डळमळे रसायनी शेती, विषच पेरले बियाणे रूजले, संकरीत बोडखे डोंगर, देखवेना डोळा [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विठ्ठल जाधव oldsite
(PID -105132)

pd - November 24, 2021

md - March 27, 2026

Status - publish

वृक्षांचे देवत्व

ID: 62485

वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर....
[...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-विवेक पटाईत oldsite
(PID -62485)

pd - June 30, 2013

md - March 25, 2026

Status - publish

वृक्षारोपण

ID: 24971
... एवढच नाहितर आॅक्सिजनचा मास्क ही सहज उपलब्ध होत होता पैशाने. आणि जर तुम्हाला जगायच असेल तर इतर वस्तूंच माहित नाही पण हा आॅक्सिजनचा मास्क विकत घ्यावाच लागायचा.  [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-तेजस्विनी महातुंगडे L-Library oldsite
(PID -24971)

pd - February 28, 2020

md - April 9, 2026

Status - publish

वृक्षारोपण !

ID: 28348
जगन्या शिपाई माणूस. तरी त्याच्याकडे अत्यंत महत्वाचे काम होते. साहेबांच्या हातून वृक्षारोपणा करावे, हि सूचना त्यानेच मांडली होती आणि अपेक्षे प्रमाणे ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. वृक्षारोपणाच्या तयारीची जवाबदारी त्याच्याच खांद्यावर येऊन पडली! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -28348)

pd - November 29, 2020

md - February 17, 2026

Status - publish

वृत्तपत्र विक्रेता दिन

ID: 95779
वृत्तपत्र विक्रेत्यांचे आपल्या रोजच्या आयुष्यातही एक महत्त्वाचे स्थान आहे. आपण झोपेतून उठण्यापूर्वी, रोजच्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे पहाटेच आपल्या घरापर्यंत पहाटे पोहचवण्याचे काम ही मंडळी अविरतपणे करत असतात. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95779)

pd - October 15, 2021

md - March 27, 2026

Status - publish

वृत्तपत्रात अस्सल मराठी वापरावी का

ID: 122585
लोकमतच्या औरंगाबाद (मराठवाडा) आवृत्तीचे निवासी संपादक चक्रधर दळवी यांचे 'मराठीच्या पिंडावरील कावळे' हे भाष्य नुकतेच वाचण्यात आले. त्यात ते म्हणतात, एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीने अविवेकी भाषा वापरली असेल, आणि त्या प्रसंगाची बातमी करायची असेल तर वृतपत्रांनी काय करावे? बातमीत ही भाषा वापरावी का 'फुल्या-फुल्या' मारून वेळ मारून न्यावी? [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-रमण कारंजकर
(PID -122585)

pd - March 23, 2011

md - April 1, 2026

Status - publish

वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

ID: 112747

अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच 'गुप्तचर' असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच 'कळले' अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112747)

pd - July 16, 2011

md - March 31, 2026

Status - publish

वृत्ती, प्रवृत्ती, आकृती, विकृती

ID: 94441
आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ' बी पॉझिटिव्ह ' हा सल्ला देऊ शकतो का? [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-सतिश चाफेकर oldsite
(PID -94441)

pd - June 10, 2021

md - March 27, 2026

Status - publish

वृत्तीदोष

ID: 94535
स्वार्थी माणसे प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ पहातात. जिथे फायदा तिथेच लक्ष देतात. स्वार्थापुढे इतर बाबींचा ते विचार करत नाहीत.त्याची दृष्टी कावळ्यांची असते.सावज शोधणारी नजर असते. स्वार्थी माणूस नीतिमत्ता बाळगत नाही. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-नारायण खराद oldsite
(PID -94535)

pd - September 10, 2023

md - March 27, 2026

Status - publish

वृथा अट्ठहास!

ID: 93016

प्रकाशन दिनांक :- 21/11/2004

असे म्हणतात की, विश्वातील जेवढ्या काही गोष्टी शक्यतेच्या कोटीतील आहेत त्या सर्व साध्य करणे मानवी मेंदूला शक्य आहे. सर्वसाधारण जीवन जगणारा माणूस आपल्या संपूर्ण आयुष्यात मेंदूच्या केवळ 20 टक्के क्षमतेचा वत्र्र.उपयोग करतो, हे वैज्ञानिक पाहणीतून सिद्ध झाले आहे.
[...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-prahar C-प्रकाश पोहरे oldsite
(PID -93016)

pd - November 21, 2004

md - March 27, 2026

Status - publish

वृंदावन (लघुकथा)

Vinita Deshpande 
ID: 63620
आई-बाबांच्या आठवणींनी समृद्ध घर निव्वळ आपल्याला जमत नाही म्हणून आपण विकायला निघालो हा विचार येताच तो खजिल झाला. या व्यवहारी जगात उच्च रहाणीमान सांभाळायच्या नादात आपण किती मग्न होतो. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-Vinita Deshpande oldsite
(PID -63620)

pd - April 13, 2020

md - March 25, 2026

Status - publish

वृंदावनी रंगला श्याम माझा

ID: 105546
वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला राधे मध्ये गुंतला शाम माझा वृंदावनी रंगला लहानपणी एक डाव मांडीला नवरा नवरी लग्न सोहळा भातुकलीच्या खेळा मध्ये राधिकाने राम शोधीला वृंदावनी रंगला शाम माझा, वृंदावनी रंगला राधे मध्ये [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-महादेव कोंडीबा दारसेवाड oldsite
(PID -105546)

pd - May 31, 2022

md - March 27, 2026

Status - publish

वृद्धजीवनशास्त्र

ID: 94063
आजपर्यंत आपण वृद्धांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांना होणारे त्रास, त्यांचे केवीलवाणे जीवन, तरुणांकडून त्यांची होणारी ससेहोलपट आणि दुर्लक्ष यांसारख्या विषयांवर बरेच काही बोललो आहोत, ऐकले आहे, वाचले आहे आणि थोडेफार पाहीले पण आहे. या विषयावरचे [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-उल्हास हरि जोशी oldsite
(PID -94063)

pd - September 15, 2017

md - March 27, 2026

Status - publish

वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी

ID: 42196
वृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी अनेक असतात. मुत्राशयाच्या समस्या, दृष्टीमध्ये येणा-या अडचणी, अलझायमर, डिमेंशिया, ह्रदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरवातीला आपण मुत्राशयातील समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत. वयोमानामुळे घडत जाणारे बदल मुत्राशयावर संयम न रहाणे ही फक्त [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 12-M-aarogya C-सुषमा मोहिते oldsite
(PID -42196)

pd - April 10, 2017

md - March 14, 2026

Status - publish

वृद्धत्व : सत्य की काल्पनिक!

ID: 51939
वय हा एक आकडा आहे. कोणी पन्नाशीतच म्हातारा झालेला दिसतो, तर कोणी 80 व्या वर्षीही तरुणासारखा कार्यरत असतो. मी सुमारे 50 वर्षे लेखन-प्रकाशन-ग्रंथालय क्षेत्रात अव्याहत काम करत आहे. लोकसंपर्क संपूर्ण महाराष्ट्र भारतभर आणि बाहेरच्या काही देशांमध्ये प्रवास. त्याचबरोबर व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी चालू होत्या, आहेतच. लेखकाला निवृत्ती नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51939)

pd - September 2, 2023

md - March 25, 2026

Status - publish