(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

राज ठाकरे यांचे आझाद मैदानावरील भाषण

ID: 16135
राज ठाकरे यांनी मुंबईतील हिंसक घटनांनंतर ११ ऑगस्ट रोजी केलेले आझाद मैदानावरील भाषण. [...]
Category: इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathi
Tags: C-मराठीसृष्टी टिम आझाद मैदान भाषण भाषणे / व्याख्याने राज ठाकरे राजकारण
(PID -16135)

pd - June 14, 2021

md - July 1, 2026

Status - publish

राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र का केला ?

ID: 115607
जुन्या मनसे आणि सेना कार्यकर्त्यांना ह्या गोष्टी माहित असतील, महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पत्रकारांना देखील या माहित आहेत पण अनेक नवीन कार्यकर्त्याना माहित नसेल म्हणून हि माहीती, अनेकांना प्रश्न पडत असेल की नक्की साहेबांना असा काय त्रास दिला कि त्यांनी सेना सोडली...? त्यांनी सोडली नाही, तर त्यांनी सोडून जावं या साठीच "अनेकांनी" प्रयत्न केले. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-गणेश कदम oldsite
(PID -115607)

pd - September 9, 2017

md - April 1, 2026

Status - publish

राज वसंत शिंगे

ID: 128088

सर जे.जे. स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट तसेच सर जे.जे स्कुल ऑफ आर्ट मधून राज शिंगे यांनी जी.डी.आर्ट व जी.डी. आर्ट मेटल या पदव्या प्राप्त केल्या. कलानिर्मितीचा ध्यास घेतलेल्या राज शिंगे यांनी आपल्या कलाप्रवासाला १९८५ सालापासून सुरुवात केली.
[...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site
Tags: C-02-A-Profiles-Site c-profiles-site C-मराठीसृष्टी टिम
(PID -128088)

pd - May 16, 2014

md - May 7, 2026

Status - publish

राजकन्या आणि सिंह

ID: 22562
ओ हेन्रीच्या ह्या कथेची नायिका राजकन्या जोसेफा निर्भय, चतुर शिकारी आहे. गीव्हन्स तिच्यावर छाप पाडण्यासाठी खोटं बोलतोय, हे तिला लगेच लक्षांत आलं. त्याला वाटत असतं की तो सिंह आपला पाळीव प्राणी होता, असं सांगून तो तिला फसवतोय. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -22562)

pd - July 4, 2022

md - January 14, 2026

Status - publish

राजकमल कलामंदिरचा वर्धापन दिन

ID: 95853
राजकमल बद्दल त्या काळी असे म्हणले जायचे की निर्मात्याने स्क्रिप्ट घेऊन यावे व चित्रपटाची रिळे घेऊन जावी. व्ही.शांताराम यांनी राजकमल मध्ये एडिटींग, रेकॉर्डिग, डबिंग, मिक्सिंगचे स्टूडियो बनवले होते. या स्टुडिओमध्ये ब्लॅक आणि व्हाइट चित्रपटाची प्रोसेसिंग लॅबही होती. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95853)

pd - November 9, 2021

md - March 27, 2026

Status - publish

राजकारणाचं नाटक नथुराम गोडसे वरुन

ID: 112588

ठाण्यातल्या आव्हाडसाहेबांच्या लेखी उच्च न्यायालय,सेन्सॉर बोर्डाने मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला संमती देण्याच्या निर्णयाला किंमत नाही असं वाटतं... का आता इथुन पुढे असे विषय घेऊन नाटक करण्यास इच्छुक असणार्‍यां लेखक दिग्दर्शकांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या कार्यालयाचे उबंरठे झिजवुन त्यांची परवानगी घेऊन मगचं नाटक उभ करायचं? 'अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घालणे' हा गांधीवादी विचार आहे हे आम्हा भारतीयांना माहिती नव्हतं आव्हाडसाहेब...
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112588)

pd - April 5, 2011

md - March 31, 2026

Status - publish

राजकारणाचं वास्तव !

ID: 94347
वेगवेगळ्या प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुढाऱ्यांची स्वतःची एक आवड असते. आणि त्यातूनच हे असले रिकामटेकडे वाद निर्माण होतात. ते अतिशयोक्तीने तुडुंब भरलेली भाषणे करतात. कधीकधी अशी व्याख्याने मानसिक बेशुद्धपणाचं जिवंत उदाहरण असतात. परंतु त्यांचे शब्द सामान्य लक्ष्यित भावनांना स्पर्श करतात. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-अनिलराव जगन्नाथ oldsite
(PID -94347)

pd - November 18, 2019

md - March 27, 2026

Status - publish

राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी….

ID: 116076
राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या मूळ स्वरुपाच्या विरोधात आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले राजकारणी निवडणूक प्रक्रियेला दूषित करतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी विविध सूचना दिल्या असूनही कोणताही राजकीय पक्ष त्याच्या वतीने गुन्हेगारी घटकांच्या उन्मुलनासाठी पाऊल उचलताना दिसत नाही. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-डॉ. अक्षय बाजड oldsite
(PID -116076)

pd - March 31, 2021

md - April 1, 2026

Status - publish

राजकारणाचे मोदीकरण !

ID: 114211
गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच महापालिकांमध्ये भाजपला दोन तृतियांश मिळाले तर एका महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात 80 टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना 20 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. भाजपच्या या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जात असून गुजरातमध्ये राजकारणाचेच मोदीकरण झाल्याचे पहायला मिळत आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-via - अद्वैत फिचर्स oldsite
(PID -114211)

pd - October 26, 2010

md - March 31, 2026

Status - publish

राजकारणाचे मोदीकरण !

ID: 61736
गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पाच महापालिकांमध्ये भाजपला दोन तृतियांश मिळाले तर एका महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात 80 टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतरांना 20 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले. भाजपच्या या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जात असून गुजरातमध्ये राजकारणाचेच मोदीकरण झाल्याचे पहायला मिळत आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 25-M-04 C-via - अद्वैत फिचर्स oldsite
(PID -61736)

pd - October 26, 2010

md - March 31, 2026

Status - publish

राजकारणात उतरू इच्छिणार्‍यांना निवडणुक लढविण्यासाठी राजकीय योग्यता परीक्षा अनिवार्य करावी ….????

ID: 93711
फक्त भारतात एक विशेष अपवाद आहे ते म्हणजे कोणत्याही राजकीय व्यक्तीला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही राजकारणात उतरण्यासाठी. तरी ही राजकीय मंडळी जर निवडून आली तर ते जनतेसाठी नियम व कायदे संसदेत बनविणार [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-माधव बासरकर oldsite
(PID -93711)

pd - July 5, 2012

md - March 27, 2026

Status - publish

राजकारणात रचनात्मक काम केल्यास स्त्रियांना मोठी संधी !

ID: 114675
भारताचाच नव्हे तर जगाचा विचार केला तरी राजकारणात महिलांचा मोठा प्रभाव पडल्याची उदाहरणे आहेत. महिला पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत. ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये महिलांनी देशाचे नेतृत्व केलेले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -114675)

pd - March 9, 2013

md - April 1, 2026

Status - publish

राजकारणातील काही ‘गुळगुळीत’ वाक्ये

ID: 112479

राजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी 'गुळगुळीत' झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही 'गुळगुळीत' नमुने :
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -112479)

pd - February 18, 2011

md - March 31, 2026

Status - publish

राजकारणातील गुन्हेगारीची नाकाबंदी!

ID: 113165

साम, दाम, दंड आणि भेद या आयुधांवर आधारित असलेलं राजकारण...गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ठपका पुसण्यासाठी राजाश्रय हे एक पूरक आणि पोषक साधन...असुशिक्षित, असुशील व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, ज्यांना समाजसेवेची ओढ,आवड अथवा समाजाशी कसलीही बांधिलकी नाही,..जनतेच्या अडी-अडचणी, दैनंदिन समस्या, सामाजिक प्रश्नांची जाण व समज नसलेले नेते जनतेचे नेतृत्व करण्यास लायक असतील का?
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113165)

pd - August 25, 2012

md - March 31, 2026

Status - publish

राजकारणातील महत्त्वाची पदे भूषविणारे राम प्रधान

ID: 87945
संख्याशास्त्रात कारकीर्द करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राम प्रधान यांनी वर्गमित्र स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन थेट वरिष्ठ पदावर विराजमान झाल्यानेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि १९५२ साली भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) प्रवेश केला. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87945)

pd - July 31, 2021

md - May 7, 2026

Status - publish

राजकारणांतील वैर

ID: 28186
राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -28186)

pd - February 25, 2024

md - February 17, 2026

Status - publish

राजकारणांतील वैर

ID: 24001
राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: C-अरविंद आत्माराम खानोलकर oldsite
(PID -24001)

pd - January 20, 2026

md - April 7, 2026

Status - publish