इथं काय महत्त्व राखतं..!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही… म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो… तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो…
June 13, 2020
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनही धरा कुणाच्याही ‘बापाची जहागीर’ नाही… म्हणून इथं अमानवीयतेचा अंत महत्त्व राखतो… तर माणुसकीचा ‘नव्याने जन्म’ सुद्धा अधिक महत्त्व राखतो…
June 13, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 5, 2020
Category:
लेखसंग्रहआपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…!
April 26, 2020
Category:
साहित्य - ललितएखाद्यावर भरभरून प्रेम करणाऱ्याला प्रेमाच्या बदल्यात कधी कधी प्रेमच मिळतं नाही. मग त्याची मानसिकता प्रेम करणाऱ्यांच्या आणि प्रेमाच्याही अगदी विरोधी बनते. आणि त्याचा प्रेमावरून विश्वास उडतो. मग तो एकेवेळी प्रेमात वेडा झालेला प्रेमीक प्रेमाचा विरोध करतो आहे असं आपल्याला भासतं.
March 12, 2020
Category:
लेखसंग्रहम्हणून माझं ऐकं द्रौपदी, तू शस्त्र उचल, आणि जोपर्यंत या कलियुगी मानसिकतेचा संहार होणार नाही, थांबू नकोस..
आता कोणी कृष्ण येणार नाही .. !!!
December 21, 2019
Category:
लेखसंग्रहदेशात आज पर्यंत लाखो गुन्हे झाले, मग त्या तुलनेत पोलिसांनी किती जणांचे एन्काऊंटर केले..? टक्केवारीत आकडा उलगडला तर ते प्रमाण 0.01 च्या आसपास येईल. गुन्हा करूनसुद्धा न्यायालयातून निर्दोष सुटणाऱ्यांचं प्रमाण काढलं तर तो आकडा ‘आभाळा’ एवढा भासेल. Extra judicial killing ला माझा पाठिंबा आहे असं बिलकुल नाही, मी फक्त मिडियापुढं बडबडणाऱ्या बुद्धिवंतांच्या सत्येतला विरोधाभास दाखवतोय.
December 9, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनजगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रात शाळेतील क ख ग तर तिच्या ओठीही नाही…! पुढाऱ्यांच्या बॅनर वरच्या मोठमोठ्या निर्जीव माणसांकडे पाहात पाहात, नशिबाचं गाणं गात गात ती गर्दीत कुठे आणि कधी हरवून जाते माहीत नाही…!
November 24, 2019
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनवेगवेगळ्या प्रांताच्या, जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पुढाऱ्यांची स्वतःची एक आवड असते. आणि त्यातूनच हे असले रिकामटेकडे वाद निर्माण होतात. ते अतिशयोक्तीने तुडुंब भरलेली भाषणे करतात. कधीकधी अशी व्याख्याने मानसिक बेशुद्धपणाचं जिवंत उदाहरण असतात. परंतु त्यांचे शब्द सामान्य लक्ष्यित भावनांना स्पर्श करतात.
November 18, 2019
Category:
साहित्य - ललितजेंव्हा जेंव्हा स्त्री तिच्या सन्मानापुढे झुकली नाही, तेंव्हा एक ‘दुर्योधन’ जन्म घेतोच. हा नियतीचा डाव आहे. मग काय स्त्री भर सभेत बदनाम केली जाते. अब्रुची लखतरे तोडणारी गिधाडे पिंगा घालू लागतात.
November 14, 2019
Category:
साहित्य - ललितजीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..!
November 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti