(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

आकाशवाणी – ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’

ID: 120475
भारतात दि. २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि कोलकाता येथे आकाशवाणीचे प्रसारण सुरू झाले. त्या मुळे दरवर्षी २३ जुलै हा प्रसारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-संजीव वेलणकर
(PID -120475)

pd - July 23, 2017

md - April 1, 2026

Status - publish

आकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव

ID: 87674
नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली 'प्रपंच' ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. 'आम्ही तिघी' या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -87674)

pd - June 10, 2021

md - May 7, 2026

Status - publish

आकाशवाणी पुणे केंद्र

ID: 77604
२ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली. गेली ६४ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी ” बहुजन हिताय बहुजन सुखाय ” ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे… !!! सुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-A C-संजीव वेलणकर oldsite
(PID -77604)

pd - October 2, 2017

md - May 7, 2026

Status - publish

आकाशवाणी पुणे केंद्राचा वाढदिवस

ID: 95693
रेडिओवरच्या मध्यम लहरी ७९२ किलोहर्ट्झवर वर ऐकू येणारे आकाशवाणीचे पुणे केंद्र. या केंद्रात सुधा नरवणे, डॉ.प्रतिमा जगताप,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ, मंगेश वाघमारे, संजय भुजबळ, नीतीन केळकर अशा अनेकांची कारकीर्द बहरली. [...]
Category: दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान
Tags: 27-M-din-gk C-संजीव वेलणकर oldsite
(PID -95693)

pd - October 2, 2021

md - March 27, 2026

Status - publish

आकाशवाणी मुंबई – ९४ वर्षं पूर्ण

ID: 120477
आपण गेले कित्येक वर्षे ज्यावर संगीत, माहिती व इतर गोष्टीचा आनंद घेत आहोत, ज्याने आपले बालपण तरुणपण आनंदात गेले त्या आकाशवाणी ला आज ९४ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतात २३ जुलै १९२७ रोजी मुंबई आणि [...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-02-A-CTBD c-oldsite C-संजीव वेलणकर
(PID -120477)

pd - July 23, 2021

md - April 1, 2026

Status - publish

आकाशवाणी या नावाचे जनक पं. नरेंद्र शर्मा

ID: 86496
आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -86496)

pd - February 28, 2024

md - May 7, 2026

Status - publish

आकाशवाणीची लोकप्रियता

ID: 50312
भारतातल्या सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यांसमोर ठेवून, तळागाळातल्या समाजाचा विचार करून स्त्रीसक्षमीकरणाला प्राधान्य देऊन आकाशवाणीचे कार्यक्रम केले जातात. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम आणि चित्रपट संगीत हा तर आकाशवाणीचा आत्मा आहे. अनेक दिग्गज कलाकारांची ध्वनीमुद्रणे, अभिजात रंगमंचीय नाटकांचे नभोनाट्य रूपांतर आकाशवाणीच्या संग्रहात आहेत. जेव्हा जेव्हा आकाशवाणीच्या संग्रहातल्या या कार्यक्रमांचे प्रसारण होतं तेव्हा ती खरं तर श्रोत्यांच्यासाठी मेजवानी असते. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -50312)

pd - September 8, 2023

md - June 2, 2026

Status - publish

आकाशवाणीतला सामाजिक सूर

ID: 113007

प्रसार माध्यमांचा गजबजाट असलेल्या आजच्या जगात सगळ्या बाजूंनी माहिती आणि मनोरंजनाचा भडिमार आपल्यावर होत असतो. त्यातही टीव्हीसारखं दृश्य माध्यम आणि इंटरनेटवरल्या सोशल नेटवर्किंग साईट्ससारखं परस्परसंवादी माध्यम यांना लोकांची पसंती असते. आजच्या जगात या सगळ्यांचं महत्त्व आहेच, ते नाकारताही येणार नाही. या पसाऱ्यात आकाशवाणी किंवा रेडिओचा विसर आपल्याला पडतोय का? कदाचित पडतोय. तशी हल्ली एफ. एम. वाहिन्यांची लोकप्रियता अगदी तरुण वर्गातही थोडी रुजू पाहते आहे. तरीही आकाशवाणीला जे पूर्वी लोकांच्या मनात खास स्थान होतं, ते आज उरलेलं नाही. अर्थातच आकाशवाणी यापुढेही असणार आहे आणि आपलं काम ती करत राहणार आहे. एके काळी आकाशवाणीचा दबदबा केवढा होता, तिथे मोठमोठे कलाकार, लेखक, गायक, संगीतकार, नट इ. कसे वावरले हे आपण अनेकदा तिथे काम करणाऱ्या मंडळींच्या आठवणीतून ऐकलं-वाचलं आहे. आकाशवाणीत काम केलेल्या बऱ्याच मंडळींची या विषयावरली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
[...]
Category: अवर्गिकृत
Tags: C-28-M-CTBD c-oldsite C-मराठीसृष्टी टिम
(PID -113007)

pd - February 22, 2012

md - March 31, 2026

Status - publish

आकाशवाणीवरील वनिता मंडळ आणि नाटय़ विभागाच्या निर्मात्या उमा दीक्षित

ID: 85920
सामाजिक, कौटुंबिक, आरोग्यदायी जाणिवांचे प्रतिबिंब वनितामंडळाच्या विविध कार्यक्रमांतून आणि नभोनाटय़ाच्या निर्मितीतून घडू लागले. ‘अहो प्रपंच’ ही कौटुंबिक मालिका, ‘मंत्र जगण्याचा’ ही ९५ भागांची दीर्घमालिका, रंगभूमीचा इतिहास सांगणारे ‘असं घडलं नाटक’ व ‘किस्से रंगभूमीचे,’ ‘या चिमण्यांनो परत फिरा रे,’ ‘पैठणी’, ‘मातृरूपेण’, ‘विठूच्या या तुळशीच्या मंजिऱ्या’, ‘लेकीचा गं जलम’, ‘स्वयंप्रकाशिता’ अशा असंख्य मालिकांतून अनेक विषय हाताळले. [...]
Category: व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site
Tags: 25-M-vyakti-parichay-B C-संजीव वेलणकर oldsite
(PID -85920)

pd - May 27, 2022

md - May 7, 2026

Status - publish

आकाशातील कापूस

ID: 104462
कपाशीचे ढीग अगणित विखुरले दिसती आकाशीं मानव येथें उघडा असूनी वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे ।।२।। पाठव तूं तो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -104462)

pd - September 23, 2020

md - March 27, 2026

Status - publish

आकाशातील कापूस

ID: 99105
कपाशीचे ढीग अगणित विखुरले दिसती आकाशीं मानव येथें उघडा असूनी वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे ।।२।। पाठव तूं तो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -99105)

pd - October 21, 2015

md - March 27, 2026

Status - publish

आकाशातील कापूस

ID: 102496
कपाशीचे ढिग अगणित विखुरले दिसती आकाशीं मानव येथें उघडा असूनी वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे ।।२।। पाठव तूं तो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -102496)

pd - March 10, 2019

md - March 27, 2026

Status - publish

आकाशातील कापूस

ID: 100799
कपाशीचे ढीग अगणित विखुरले दिसती आकाशीं मानव येथें उघडा असूनी वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे ।।२।। पाठव तूं तो [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100799)

pd - March 7, 2017

md - March 27, 2026

Status - publish

आकाशातील चंद्र

ID: 98460

आकाशातील चंद्र

आकाशातील चंद्र एकदा अचानक लपूनच बसला

वेड्यासारखा मी त्याला रात्रभर शोधला
[...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-निलेश बामणे oldsite
(PID -98460)

pd - March 3, 2012

md - March 27, 2026

Status - publish

आकाशाशी स्पर्धा करणे

ID: 104136
आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे, खालून मुळ्यांची पेरणी, झाडाझुडपांचा पायाच असे, वाढावे असेच उदंड, खालून वरवर जावे, कितीही वर गेलो तरी, पायाला न कधी विसरावे, गगन विस्तीर्ण भोवती, बुंध्यातून वाढीस लागावे, फांद्या पाने [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-हिमगौरी कर्वे oldsite
(PID -104136)

pd - April 1, 2020

md - March 27, 2026

Status - publish

आकाशी खाईक्यो ब्रिज

ID: 63688
जगातल्या ५ महत्त्वाच्या सस्पेंशन ब्रिज मधील सर्वोत्तम! जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पेक्षा लांब व मोठा असलेला इंजीनियरिंगचा चमत्कार! माणसाने ठरवलं तर अशक्य काहीच नसतं हे आपण बऱ्याचवेळा ऐकतो आणि लोकांना समजावतो सुद्धा! ह्याची पुरे पुर प्रचिती देणारी एक जागा म्हणजे जपान मधला सस्पेंशन ब्रिज! आकाशी खाईक्यो .. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-प्रणाली भालचंद्र मराठे oldsite
(PID -63688)

pd - August 23, 2020

md - March 25, 2026

Status - publish

आकुर्डीत वन्यजीवांच्या देहांचे जतन

ID: 114902
भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिमी प्रादेशिक केंद्रातील पथकाने ताडोबा, भीमाशंकर, मेळघाट या ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. महिनोनमहिने केलेल्या या सर्वेक्षणात विविध जातींच्या वन्यप्राण्यांचा, कीटकांचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरण केले आहे. [...]
Category: लेखसंग्रह
Tags: C-31-M-A c-oldsite C-शेखर आगासकर oldsite
(PID -114902)

pd - September 3, 2015

md - April 1, 2026

Status - publish

आकृती, प्रकृती, विकृती.. (मी तो आणि ती)

ID: 34992
त्याचा दोनदा फोन येऊन गेला. मी जास्त एन्टरटेन त्याला केले नव्हते. पण तो डोक्यावरच बसला. ठरल्या वेळेला आलेला माणूस 65-68 वर्षाचा असेल. खूप थकलेला दिसत होता. मला म्हणाला सर माझी सही बघता का ? [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: 23-F-01 C-सतिश चाफेकर oldsite
(PID -34992)

pd - July 11, 2021

md - March 28, 2026

Status - publish

आक्करमाशा

ID: 25129
ए आक्करमाशा निघ माझ्या घरातून, चालता हो बघु , पुन्हा पाय ठेवलास तर याद राख. सख्ख्या मामाच्या तोंडातून सुद्धा यापूर्वी आजवर कधीही न ऐकलेले शब्द ऐकून रंज्याला खुप वाईट वाटले. त्याचे आजोबा तर त्याला आठवतं तेव्हापासुन आक्करमाशा म्हणूनच हेटाळणीच्या सुरात हाक मारून , त्याला काम सांगायचे. [...]
Category: कथा साहित्य - ललित
Tags: apd-f C-प्रथम रामदास म्हात्रे L-Library oldsite
(PID -25129)

pd - November 17, 2021

md - April 9, 2026

Status - publish

आक्रंदन

ID: 105740
काही अटळ गोष्टी कधीच होऊ नयेत असतात आशा वेड्या येतात ते क्षण सामोरे जेव्हा उडतात भ्रमाच्या चिंधड्या चिंधड्या नसते तयारी मनाची , बीभत्स विद्रुप सत्याला भिडण्याची समूळ उन्मळण्याची , उरी फुटण्याची , आत्यंतिक आक्रंदनाची धडपड [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -105740)

pd - November 10, 2022

md - March 27, 2026

Status - publish