(User Level: User is not logged in.)

All Posts

Sort by Title: A-Z | Z-A

मी एक भाग्यवान

ID: 116805
आमची मैत्री उणीपूरी सत्तर वर्षांची. वयात फक्त काही महिन्यांचाच फरक. मी जेमतेम वर्षाचा असताना आमचे बिऱ्हाड श्रीवर्धनहून अलिबागला स्थायिक होण्यासाठी आले . त्यावेळच्या अलिबागचे स्वरूप म्हणजे नारळा पोफळीच्या बागांमधे बांधलेल्या टुमदार कौलारू घरांचे गाव असे होते . [...]
Category: साहित्य - ललित
Tags: oldsite
(PID -116805)

pd - November 11, 2023

md - November 11, 2023

Status - publish

मी एक शेतकरी

ID: 62351
शेतात दिवस भर राब राब राबतो जिवाचे रान करतो शरिराचे हाल करतो तुमचे पोट भरन्या साठी धान्य पिकवतो…… उन असो वा पाउस शेतात काम करीत असतो २ पैसे कमविन्या साठी ४ पैसे उसने घेतो घेतलेले [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-अंबादास oldsite
(PID -62351)

pd - June 30, 2011

md - March 25, 2026

Status - publish

मी एकटी, मी एकाकी

ID: 104532
अरे, एव्हाना ती यायला हवी होती ! अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती ! ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात. आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात. सुरू होते पूजा अर्चना आणि सरस्वतीची आराधना. मध्येच [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-शरद महादेव दिवेकर oldsite
(PID -104532)

pd - October 19, 2020

md - March 27, 2026

Status - publish

मी कविता का करते?

ID: 103728
मी कविता का लिहिते मनाची कल्पकतेची धाव कागदापर्यंत पोहचते लखलखत्या लेखणीतून ती कागदावर उतरते कागदावरील कल्पक भाव हलकेच गुणगुणते त्यालाच तर कुणी काव्य म्हणते मग कल्पनेला आधिकच स्फुरण चढते म्हणून मी कविता लिहिते — सौ.माणिक [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-सौ. माणिक दिलीप शूरजोशी oldsite
(PID -103728)

pd - January 18, 2020

md - March 27, 2026

Status - publish

मी कशाला आरशात पाहू

ID: 64056
काळ बदलला खूपच आणि आता आपली पूर्ण प्रतिमा दिसेल एवढे आरसे. शिवाय मोबाईल मध्ये. गाडीवर. कुठे कुठे नसतो आरसा. एवढे असूनही सेल्फीत सारखे बघायचे चालूच. आणि वरताण म्हणजे मी कशी दिसते? हा प्रश्न विचारला जातोच. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-कुमुद ढवळेकर oldsite
(PID -64056)

pd - December 7, 2021

md - March 25, 2026

Status - publish

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?

ID: 100019
ईश्वराने शरीर दिलय, ते मला वाढवायच मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ? //धृ// ** शेजारचा छेड छाड करतो पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास गेली पोलिसानेच बलात्कार केला म्हणून रडत घरीं आली रक्षक हाच [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-डॉ. भगवान नागापूरकर oldsite
(PID -100019)

pd - May 14, 2016

md - March 27, 2026

Status - publish

मी का लिहितो?

ID: 94529
मागे एकदा माझे आवडते लेखक श्रीकांत बोजेवर यांनी विचारलं, 'एक लेख हवा आहे दोन दिवसात. देशील का?' विषय 'मी का लिहितो?' मी म्हटलं, हा प्रश्न तर मी खूप वेळा स्वत:ला विचारून झालो आहे. लेख दोन तासातही देता येईल. मी का लिहितो? या प्रश्नाचं उत्तर देताना मंटो म्हणाला होता, 'तो आप पूछ रहे हो मै खाना क्यो खाता हूँ?' 'लिहिणं' ही मंटोसाठी नैसर्गिक क्रिया होती, माझ्यासाठी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. [...]
Category: लेखसंग्रह वैचारिक लेखन
Tags: 27-M-Vaicharik-A C-मराठीसृष्टी टिम oldsite
(PID -94529)

pd - June 26, 2022

md - March 27, 2026

Status - publish

मी का लिहितो..

ID: 51665
‘तुम्ही का लिहिता’ हा प्रश्न मला अनेकजण विचारत असतात. मलाही हा प्रश्न बऱ्याचदा पडतो. इतरांना पटो वा न पटो, पण याचं साधं सोपं उत्तर आहे. ते म्हणजे, मला लिहायला आवडतं, हे. परंतू हे एवढंच नाही. तर माझ्याकडे सांगण्यासारखं जे आहे किंवा मला जे प्रश्न पडतात, ते मला कागदावर (आता स्क्रिनवर) मांडायला (आता टायपायला) आवडतं, असा त्याचा पुढचा भाग आहे. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 02-M-01 C-नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश oldsite
(PID -51665)

pd - August 16, 2018

md - March 25, 2026

Status - publish

मी कात टाकली

ID: 65068
अनघा राग आणि अपमानाच्या ज्वालांनी भडकून उठली होती. रात्रीचा काळोख आणि निर्जन रस्त्यावर उंच उंच इमारतींसमोरुन तिला लवकरात लवकर चालत पुढे जायचे होते. "आता पुरे झाले आणि हे सर्व सहन करण्याच्या पलिकडे आहे. आज सर्वकाही मी स्वत: संपविते!" असे विचार विजेच्या वेगाने तिच्या मनात तरळत होते. [...]
Category: साहित्य - ललित
Tags: 25-M-05 C-शरद जिजाबा कुसारे oldsite
(PID -65068)

pd - May 22, 2023

md - March 25, 2026

Status - publish

मी कुणाला कळलोच नाही

Guest Author 
ID: 101288
“मी कुणाला कळलो नाही” मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही.. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही… सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही.. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-Guest Author oldsite
(PID -101288)

pd - July 26, 2017

md - March 27, 2026

Status - publish

मी कैनेरी चिमणी

ID: 104862
मी कैनेरी चिमणीचा पुनर्जन्म आहे, जिला उतरवले जाते खोल कोळशाच्या खाणीत ऑक्सीजनचा अंदाज घेण्या साठी. मी आज सुद्धा खोल अंधारात नात्याच्या खाणीत ऑक्सीजनचा शोध घेते….. न जाणे कधी तरी मी होते पळस जो भर उन्हात [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-विजय प्रभाकर नगरकर oldsite
(PID -104862)

pd - April 24, 2021

md - March 27, 2026

Status - publish

मी कोण ?

ID: 100355
माझा जन्म….. माझ्या आअीबाबांचा निर्णय होता. या पृथ्वीवर …. जन्म घेण्याशिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता…. मी… कोण? … हे मला आता समजतं ….. बाबांच्या अेका शुक्राणूत होतं त्यांच्या…आअीबाबांच्या …. अनेक पूर्वजांचं आनुवंशिक तत्व… आअीच्या बीजांडातही [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-गजानन वामनाचार्य oldsite
(PID -100355)

pd - September 17, 2016

md - March 27, 2026

Status - publish

मी कोण आहे

ID: 51667
मी कोण आहे मी एक स्त्री आहे आई-बाबांच्या लाडात वाढलेली थोडीशी खोडकर थोडीशी हट्टी मी एक मुलगी आहे मी एक स्त्री आहे मातापित्यांच्या सावलीत वाढलेली चांगले संस्कार घडलेली थोडीशी अल्लड, थोडीशी बालिश मी एक कळी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 02-M-01 C-व्यास क्रिएशन्स oldsite
(PID -51667)

pd - July 12, 2023

md - March 27, 2026

Status - publish

मी गांधारी

ID: 28096
आज पुन्हा चिडचिड झाली. मोबाईल जागेवर नव्हता. कारण शुल्लक होते. कळत होते. पण वळत नव्हते. हे हल्ली नेहमीचच झालय. बुद्धीने विचार करण्याच्या वेळी, भावनेच्या आहारी जातो. मग मूड जातो, मग डिप्रेशन येते, मग स्वतः ला दोष, पुन्हा चिडचिड! [...]
Category: साहित्य - ललित
Tags: apd-f C-सुरेश कुलकर्णी oldsite
(PID -28096)

pd - August 10, 2019

md - February 17, 2026

Status - publish

मी तिथेच तुमची वाट पाहतोय…

Guest Author 
ID: 101282
त्याने तेव्हाही कंबरेवरचे हात काढले नव्हते, तो आजही कंबरेवरचा हात उगारत नाहीये.. अन् हात जोडणाऱ्यांची गर्दी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.. तो तेव्हाही विटेवरून उतरला नव्हता, तो आजही विटेवरून उतरत नाहीये.. अन् पायी चालून वारी गाजवणाऱ्या [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 27-M-Kavita C-Guest Author oldsite
(PID -101282)

pd - August 16, 2017

md - March 27, 2026

Status - publish

मी तुझी शाई बनू इच्छिते

ID: 67181
मी तुझी शाई बनू इच्छिते मी शब्दांच्या त्या गल्लीत जाऊ इच्छिते जिथे कविता कथेच्या गळ्यात गळा घालून चालत असते, माझ्या तमाम दुःखाच्या, पराभवाचे विष प्राशन करणाऱ्या नीलकंठ लेखणीला सृजन करण्याचे सौंदर्य मला बहाल कर, मी [...]
Category: कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Tags: 25-M-05-A C-विजय प्रभाकर नगरकर oldsite
(PID -67181)

pd - November 14, 2023

md - March 27, 2026

Status - publish