माझे डॉक्टर – १
ID: 28042
डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो, तुमचा आमचा सेम असतो!' असं कोण म्हणत? तर असं मीच म्हणतो. मंगेश पाडगावकरांनी 'प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.' या त्यांच्या कवितेला रट्टाऊन टाळ्या दिल्या तशी दाद माझ्या वाक्याला देणार नाही हे मी जाणून आहे. कारण तुम्ही म्हणाल, 'याला काय माहित आमचे डॉक्टर?' हे अगदी खरं आहे. पण मला माझे काही डॉक्टर चांगलेच माहित आहेत. ते मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही तुमचे डॉक्टर त्यांच्याशी ताडून पहा. काही साम्य सापडले तर मात्र, टाळी द्यायला विसरू नका. [...]
Category:
साहित्य - ललित
Tags:
C-सुरेश कुलकर्णी oldsite
pd - November 5, 2020
(PID -28042)
pd - November 5, 2020
md - February 17, 2026
Status - publish