मित्र कलंदर

घर आमुचे हिरवे हिरवे आम्ही जमतो मित्र कलंदर



घर आमुचे हिरवे हिरवे
आम्ही जमतो मित्र कलंदर
सुखदुःख वाटुनी घेतो
निमिषात गाठतो अंबर..

Author