मज तोडू नका

लांबलचक ही दोरी माझ्या आयुष्याची



लांबलचक ही दोरी
माझ्या आयुष्याची
कापू नका
मीच विनवितो हात जोडूनी
मज तोडू नका..

Author